लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाविकास आघाडी

Mahavikas Aghadi latest news, मराठी बातम्या

Mahavikas aghadi, Latest Marathi News

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.
Read More
राज्यातील नेत्यांच्या सहीमुळे भडकले प्रकाश आंबेडकर; चर्चेआधीच विसंवाद - Marathi News | Prakash Ambedkar was outraged by the signature of state leaders; Disagree before discussion | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यातील नेत्यांच्या सहीमुळे भडकले प्रकाश आंबेडकर; चर्चेआधीच विसंवाद

मविआतील जागावाटप : मनधरणीसाठी करावा लागला फोन ...

मविआच्या पत्रानंतर प्रकाश आंबेडकरांना फोनवर वेगळीच माहिती कळाली, नेमकं काय घडलं? - Marathi News | Congress gave negotiation rights to Ashok Chavan, Balasaheb Thorat, informed Prakash Ambedkar over phone. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मविआच्या पत्रानंतर प्रकाश आंबेडकरांना फोनवर वेगळीच माहिती कळाली, नेमकं काय घडलं?

महाविकास आघाडीच्या आगामी बैठकीमध्ये वंचित बहुजन आघाडी सहभागी होईल असं प्रकाश आंबेडकरांनी सांगितले.  ...

८ तासांनंतर मविआची बैठक संपली; 'इतक्या' जागा जिंकण्याचा निर्धार, राऊत म्हणाले... - Marathi News | After 8 hours Mahavikas Aghadi meeting ended; Discussion on seat allocation went smoothly, Sanjay Raut said... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :८ तासांनंतर मविआची बैठक संपली; 'इतक्या' जागा जिंकण्याचा निर्धार, राऊत म्हणाले...

महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज बैठक पार पडली. ८ तासाच्या या बैठकीत जागावाटपावर चर्चा झाली. ...

मविआ बैठकीचं ऐनवेळी निमंत्रण; प्रकाश आंबेडकर काँग्रेसवर भडकले, ठेवली नवी अट - Marathi News | vba leader Prakash Ambedkar lashed out at Congress put a new condition over allaince | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मविआ बैठकीचं ऐनवेळी निमंत्रण; प्रकाश आंबेडकर काँग्रेसवर भडकले, ठेवली नवी अट

ऐनवेळी पाठवण्यात आलेल्या निमंत्रणानंतर प्रकाश आंबेडकर चांगलेच संतापले आणि त्यांनी एक खरमरीत पत्र लिहीत काँग्रेसवर नाराजी व्यक्त केली आहे. ...

“मविआ बैठकीत वाटाघाटी करणारे काँग्रेसचे दोन बडे नेते BJPत येणार”; आशिष देशमुखांचा दावा - Marathi News | ashish deshmukh claims that big leaders of congress to be join bjp soon | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मविआ बैठकीत वाटाघाटी करणारे काँग्रेसचे दोन बडे नेते BJPत येणार”; आशिष देशमुखांचा दावा

Ashish Deskhmukh News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत अनेक नेते भाजपामध्ये येण्यास इच्छूक आहेत, असा दावा आशिष देशमुख यांनी केला आहे. ...

वंचित बहुजन आघाडीला बोलावणं आलं; महाविकास आघाडीनं बैठकीचं पत्र पाठवलं - Marathi News | The Mahavikas Aghadi has officially invited the Vanchit Bahujan Aghadi for the meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वंचित बहुजन आघाडीला बोलावणं आलं; महाविकास आघाडीनं बैठकीचं पत्र पाठवलं

महाविकास आघाडीच्या बैठकीत आज लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा होणार आहे. ...

जागावाटपाचा तिढा सुटणार? महाविकास आघाडीची आज महत्वाची बैठक!  - Marathi News | maha vikas aghadi meeting today on seat allocation for lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जागावाटपाचा तिढा सुटणार? महाविकास आघाडीची आज महत्वाची बैठक! 

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपासंदर्भात आज महाविकास आघाडीची महत्वाची बैठक होणार आहे.  ...

“PM मोदी शिवरायांच्या गुणांचे अनुसरण करतात, हे सांगायला संकोच वाटला नाही”: गोविंददेव गिरी - Marathi News | swami govind dev giri maharaj replied criticism over statement at ayodhya ram mandir about pm modi and chhatrapati shivaji maharaj | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“PM मोदी शिवरायांच्या गुणांचे अनुसरण करतात, हे सांगायला संकोच वाटला नाही”: गोविंददेव गिरी

Swami Govind Dev Giri Maharaj News: ज्यांची मने कोती असतात, मनात राजकारण भरलेले असते, त्यांच्या तोंडी अशा प्रकारच्या गोष्टी येतात, असा पलटवार गोविंददेव गिरी महाराज यांनी केला. ...