लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाविकास आघाडी

Mahavikas Aghadi latest news, मराठी बातम्या

Mahavikas aghadi, Latest Marathi News

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.
Read More
मैत्रीपूर्ण लढतीचं जाहीर करू द्या, मग...; काँग्रेसच्या भूमिकेवर ठाकरे गटाचा इशारा - Marathi News | Lok Sabha Election 2024: Uddhav Thackeray group leader Sanjay Raut warns Congress | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मैत्रीपूर्ण लढतीचं जाहीर करू द्या, मग...; काँग्रेसच्या भूमिकेवर ठाकरे गटाचा इशारा

loksabha election 2024: लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून महाविकास आघाडीतील बिघाडी समोर आली आहे. सांगली, भिवंडी, मुंबईतील जागांवरून काँग्रेस आणि उद्धव ठाकरे-शरद पवार यांचा पक्षातील वाद उफाळले आहेत. त्यात आता काँग्रेस मैत्रीपूर्ण लढत करण्याच्या तयारीत ...

संजय राऊतांचं प्रकाश आंबेडकरांना प्रत्युत्तर; "चर्चा माझ्याशी नव्हती तर मविआसोबत..." - Marathi News | Loksabha Election 2024: Sanjay Raut's response to Prakash Ambedkar's allegations | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संजय राऊतांचं प्रकाश आंबेडकरांना प्रत्युत्तर; "चर्चा माझ्याशी नव्हती तर मविआसोबत..."

Loksabha Election 2024: संजय राऊतांनी पाठित खंजीर खुपसला असा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला. त्यानंतर आज पुन्हा आंबेडकरांनी राऊतांवर निशाणा साधला. त्यानंतर आता संजय राऊतांनीही प्रकाश आंबेडकरांना प्रत्युत्तर दिले आहे.  ...

मित्रपक्षांसमोर झुकायचं नाही, काँग्रेसचा पवित्रा; 'या' जागांवर लढण्याची तयारी - Marathi News | Loksabha Election 2024: Congress ready to fight separately excluding Uddhav Thackeray group and Sharad Pawar NCP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मित्रपक्षांसमोर झुकायचं नाही, काँग्रेसचा पवित्रा; 'या' जागांवर लढण्याची तयारी

Loksabha Election 2024: ठाकरे गटाने १७ जणांची उमेदवारी यादी जाहीर केल्यानंतर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली ...

उद्धव ठाकरे आणि शरद पवार दिल्लीत जाणार, मविआमधील जागावाटपाचा तिढा चर्चेमधून सोडवणार   - Marathi News | Lok Sabha Election 2024: Uddhav Thackeray and Sharad Pawar will go to Delhi to resolve the seat sharing issue in MVA through discussion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरे आणि शरद पवार दिल्लीत जाणार, मविआमधील जागावाटपाचा तिढा चर्चेमधून सोडवणार  

Lok Sabha Election 2024: मविआमधील (Mahavikas Aghadi) घटक पक्षांमध्ये काही जागांवरून तिढा निर्माण झालेला आहे. त्यामधून एकमेकांवर काही आरोप प्रत्यारोपही होत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीत जागावाटपावरून निर्माण झालेला तिढा आता दिल्ली दरबारी पोहोचला आहे. ...

“किती खोटे बोलणार, मित्राच्याच पाठीत खंजीर खुपसला”; आंबेडकरांचा आरोप, राऊतांचा पलटवार - Marathi News | thackeray group sanjay raut replied prakash ambedkar allegations | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“किती खोटे बोलणार, मित्राच्याच पाठीत खंजीर खुपसला”; आंबेडकरांचा आरोप, राऊतांचा पलटवार

Sanjay Raut Vs Prakash Ambedkar News: प्रकाश आंबेडकर जे बोलत आहेत त्याच्याशी काहीच संबंध नाही, असे संजय राऊतांनी म्हटले आहे. ...

“ठाकरे गट अन् काँग्रेसमध्ये शरद पवारांनी भांडण लावले”; शिंदे गटाच्या नेत्याचा आरोप - Marathi News | shiv sena shinde group sanjay shirsat criticised mahavikas aghadi row over sangali candidate lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“ठाकरे गट अन् काँग्रेसमध्ये शरद पवारांनी भांडण लावले”; शिंदे गटाच्या नेत्याचा आरोप

Shiv Sena Shinde Group News: ठाकरे गट आणि काँग्रेसने भांडायचे आणि शरद पवार दुरून मजा बघणार, असा प्रकार सुरू आहे, अशी टीका करण्यात आली आहे. ...

उद्धव ठाकरेंच्या भूमिकेबद्दल नाराजीचा सूर, महाविकास आघाडीची चार तास बैठक - Marathi News | Lok Sabha Election 2024 : The tone of displeasure over Uddhav Thackeray's role, Mahavikas Aghadi held a four-hour meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंच्या भूमिकेबद्दल नाराजीचा सूर, महाविकास आघाडीची चार तास बैठक

Lok Sabha Election 2024 : गुरुवारी महाविकास आघाडीची जागा वाटप आणि निवडणुकीच्या तयारीसंदर्भात महत्त्वाची बैठक ट्रायडंट हॉटेल येथे झाली. ...

‘...अब क्यूं चाहिए मोदी सरकार’, मविआनं भाजपाविरोधात दिली नवी घोषणा - Marathi News | '...Now why do we need Modi Sarkar', Mavia gave a new declaration against BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘...अब क्यूं चाहिए मोदी सरकार’, मविआनं भाजपाविरोधात दिली नवी घोषणा

Lok Sabha Election 2024: महाविकास आघाडीमधील घटक पक्षांच्या प्रमुख नेत्यांची बैठक आज मुंबईत झाली. या बैठकीमध्ये महाविकास आघाडीने केंद्रातील मोदी सरकारविरोधात एक महत्त्वाची घोषणी दिली. ‘’बस हुई महंगाई की मार, अब क्यूं चाहीए मोदी सरकार?’’, असं घोषवाक्य ...