२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली. Read More
Vijay Wadettiwar News: महाविकास आघाडी म्हणून आम्ही पुढे जाऊ. कोणताही तिढा राहणार नाही, याची आम्ही दक्षता घेऊ, असा विश्वास वडेट्टीवारांनी व्यक्त केला. ...
loksabha Election 2024: नागपूर इथं पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकरांनी मविआतील अंतर्गत वादावर भाष्य करत विस्थापितांच्या राजकारणाला प्रस्थापितांचा विरोध होता असा आरोप केला. त्याचसोबत भाजपावरही आंबेडकरांनी निशाणा साधला. ...
Bacchu Kadu on Nilesh Lanke, Mahayuti: अमरावतीमध्ये कडू यांनी प्रहार पक्षाचा स्वतंत्र उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतला आहे. ब्रम्हदेव जरी समोर आला तरी माघार नाही, असे आव्हानच त्यांनी महायुतीला दिले आहे. ...