शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

पुणे : बच्चू कडूंसोबत सविस्तर चर्चा, संजय काकडेही भेटले; शरद पवार महायुतीला धक्का देण्याच्या तयारीत?

महाराष्ट्र : “आगामी विधानसभेत मविआला १८० जागांपुढे जाईल, BJPला १०० पार करता येणार नाहीत”: नाना पटोले

महाराष्ट्र : विधानसभा महायुद्धासाठी मेळावे, वज्रमुठीची तयारी; आचारसंहिता पुढच्या महिन्यात 

कोल्हापूर : Kolhapur: केशवराव भोसले नाट्यगृहासाठी ५० कोटी द्या, इंडिया आघाडीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

महाराष्ट्र : अमित शाह ३ दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर; भाजपाची रणनीती ठरणार, महत्त्वाच्या बैठका घेणार

महाराष्ट्र : विधानसभेत काँग्रेस करणार दमदार कमबॅक?; पडद्यामागून 'हे' ४ नेते लिहिणार विजयाची स्क्रिप्ट

महाराष्ट्र : शेतकरी कर्जमाफीसाठी सरकारकडे पैसे नाहीत मात्र जाहिराती आणि प्रचारासाठी पैसा?’’, नाना पटोलेंची टीका 

महाराष्ट्र : परमबीर सिंहांकडून पुन्हा खळबळजनक दावा; 'मातोश्री, सिल्वर ओक' वरील बैठकीत काय घडलं?

महाराष्ट्र : CM पदाचा चेहरा, मविआत चढाओढ; उद्धव ठाकरेंसह बरेच इच्छुक, पृथ्वीराज चव्हाण म्हणतात..

मुंबई : “कोणत्याही परिस्थितीत खोके सरकार घालवायचे, मविआचा CM पदाचा चेहरा...”; संजय राऊत थेट बोलले