शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

संपादकीय : यांचे असे, त्यांचे तसे! मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा कोण?

पुणे : Ajit Pawar: विधानसभेला लोकसभेसारखा दणका देऊ नका! आम्ही कामाची माणसं आहोत - अजित पवार

महाराष्ट्र : खासदार विशाल पाटलांचा उद्धव ठाकरेंना दे धक्का; एकनाथ शिंदेंच्या उमेदवाराला पाठिंबा

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंच्या मागणीला काँग्रेसचा स्पष्ट नकार; आधी निवडणूक होऊ द्या, जिंकू द्या...

महाराष्ट्र : सर्व्हेंवर विश्वास ठेवू नका, मविआ विधानसभा निवडणुकीत एवढ्या जागा जिंकेल’’, संजय राऊतांचं भाकित 

महाराष्ट्र : ‘‘दोन हाणा, पण मलाच बाजीराव म्हणा’, अशी उद्धव ठाकरेंची अवस्था’’, भाजपाचा टोला 

महाराष्ट्र : विधानसभेत जोर कुणाचा, महायुती की मविआ? ओपिनियन पोलमधून समोर आली धक्कादायक आकडेवारी

महाराष्ट्र : निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील तारखा जाहीर न केल्याने महाविकास आघाडीचे नेते संतप्त

महाराष्ट्र : काँग्रेस, राष्ट्रवादीने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करावा, मी पाठिंबा देतो: उद्धव ठाकरे

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंच्या मागणीला काँग्रेस-राष्ट्रवादीकडून नकार; निकालानंतरच चेहरा ठरवणार