लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र विकास आघाडी

Maha Vikas Aghadi

Maharashtra vikas aghadi, Latest Marathi News

शिवसेनेच्या पुढाकारातून महाराष्ट्र विकास आघाडी (Maharashtra Vikas Aghadi) अस्तित्वात आलेली आहे. महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये शिवसेना- राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांचा समावेश आहे. या तिन्ही पक्षांनी मिळून महाराष्ट्रात सरकार स्थापन केलेलं आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली ही महाराष्ट्र विकास आघाडी राज्यातील सत्ता चालवणार आहे.
Read More
Maharashtra Cabinet Expansion : मला मंत्रिमंडळात घेतलं हे माझं नशिब: जितेंद्र आव्हाड - Marathi News | ncp mla jitendra awhad comment on Maharashtra Cabinet Expansion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Cabinet Expansion : मला मंत्रिमंडळात घेतलं हे माझं नशिब: जितेंद्र आव्हाड

Maharashtra Cabinet Expansion : कायम उपकाराची किंवा कृतज्ञतेची भावना मनात असेल अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली. ...

अब्दुल सत्तार यांची मंत्रिपदी वर्णी, वाढदिवसापूर्वी 'मातोश्री'चं अनोखं गिफ्ट - Marathi News | Abdul Sattar Cabinet Minister Matoshree Unique Gift Before Birthday | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अब्दुल सत्तार यांची मंत्रिपदी वर्णी, वाढदिवसापूर्वी 'मातोश्री'चं अनोखं गिफ्ट

महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होती. ...

मंत्रिमंडळ विस्तारावर स्वाभिमानी शेतकरी संघटना नाराज; राजू शेट्टी अनुपस्थित राहणार - Marathi News | Mahavikas Aghadi Ministry Expand : Swabhimani shetakari sanghatna disappointed over expansion of cabinet; Raju Shetty will be absent | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मंत्रिमंडळ विस्तारावर स्वाभिमानी शेतकरी संघटना नाराज; राजू शेट्टी अनुपस्थित राहणार

महाविकास आघाडीच्या सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार आज होत असताना स्वाभिमानी शेतकरी संघटना मात्र नाराज असल्याचे समजते. ...

Mahavikas Aghadi Ministry Expand :अखेर भूमरेंना 'मातोश्री'वरून फोन! - Marathi News | Mahavikas Aghadi Ministry Expand Finally Bhoomi calls from Matoshree | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Mahavikas Aghadi Ministry Expand :अखेर भूमरेंना 'मातोश्री'वरून फोन!

आमदार भूमरेंचे नाव स्त्तास्थापेनच्या पहिल्या दिवसापासून आघाडीवर होते. ...

महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाचा अखेर आज विस्तार; कोण असणार ठाकरेंचे शिलेदार? - Marathi News | The cabinet of the government leading the development is finally expanded today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाचा अखेर आज विस्तार; कोण असणार ठाकरेंचे शिलेदार?

३६ नवे मंत्री; विधानभवन प्रांगणात दुपारी होणार शपथविधी ...

मंत्रिमंडळातील खातेवाटपासंदर्भात सर्व अधिकार मुख्यमंत्र्याचे - जयंत पाटील - Marathi News | ncp leader jayant patil reaction on maharashtra cabinet expnansion | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंत्रिमंडळातील खातेवाटपासंदर्भात सर्व अधिकार मुख्यमंत्र्याचे - जयंत पाटील

'आत्ताचे खातेवाटप हे तात्पुरत्या स्वरुपाचे' ...

काँग्रेसचे 10 मंत्री शपथ घेणार, बाळासाहेब थोरातांची माहिती - Marathi News | 10 ministers of Congress will take oath, information about Balasaheb Thorat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेसचे 10 मंत्री शपथ घेणार, बाळासाहेब थोरातांची माहिती

'काँग्रेसचे 12 मंत्री असणार आहेत, त्यापैकी 10 कॅबिनेट मंत्री असतील' ...

उद्या ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार; कोणकोणत्या नेत्यांची वर्णी लागणार? - Marathi News | Expansion of uddhav Thackeray government cabinet tomorrow; Which leaders will selected for minister? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्या ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार; कोणकोणत्या नेत्यांची वर्णी लागणार?

भाजपा सरकारच्या काळात शिवसेनेला दुय्यम मंत्रीपदे देण्यात आली होती. तसेच जास्त नेत्यांना संधी मिळालेली नव्हती. ...