लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र विकास आघाडी

Maha Vikas Aghadi, मराठी बातम्या

Maharashtra vikas aghadi, Latest Marathi News

शिवसेनेच्या पुढाकारातून महाराष्ट्र विकास आघाडी (Maharashtra Vikas Aghadi) अस्तित्वात आलेली आहे. महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये शिवसेना- राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांचा समावेश आहे. या तिन्ही पक्षांनी मिळून महाराष्ट्रात सरकार स्थापन केलेलं आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली ही महाराष्ट्र विकास आघाडी राज्यातील सत्ता चालवणार आहे.
Read More
Exclusive: अमित शाह प्रखर राष्ट्रभक्त, तर राहुल गांधी...; संजय राऊत 'रोखठोक' बोलले! - Marathi News | Exclusive: amit shah is hardcore patriot rahul gandhi is good person says shiv sena mp sanjay raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Exclusive: अमित शाह प्रखर राष्ट्रभक्त, तर राहुल गांधी...; संजय राऊत 'रोखठोक' बोलले!

संजय राऊत यांना विचारलेल्या नेत्याचा आवडता गुण सांगायचा होता. ...

तर उद्धव ठाकरेंच्या सुद्धा विरोधात जाऊ: बच्चू कडू - Marathi News | Bachchu Kadu clarified the role of farmers on loan waiver | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तर उद्धव ठाकरेंच्या सुद्धा विरोधात जाऊ: बच्चू कडू

फडणवीस सरकारने केलेली दीड लाख रुपयांच्या कर्जमाफीचा फायदा प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मिळालाच नाही ...

Exclusive: आम्ही निकालाआधीच ठरवलं होतं; संजय राऊतांनी सांगितलं सरकार स्थापनेमागचं 'प्लॅनिंग' - Marathi News | Exclusive: Sanjay Raut says that 'planning' after the establishment of government | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Exclusive: आम्ही निकालाआधीच ठरवलं होतं; संजय राऊतांनी सांगितलं सरकार स्थापनेमागचं 'प्लॅनिंग'

महाराष्ट्राला वेगळी दिशा देण्याचं सगळ्यात आधी पवारांनी ठरवलं. ...

चंद्रपुरातील दारुबंदी उठवण्याची ठाकरे सरकारकडून तयारी - Marathi News | chandrapur liquor ban decision may revoke by thackeray govt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चंद्रपुरातील दारुबंदी उठवण्याची ठाकरे सरकारकडून तयारी

पाच वर्षांपूर्वी भाजप सरकारने चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी करण्याचा निर्णय घेतला होता. ...

फडणवीस सरकारच्या 'त्या' महत्त्वाकांक्षी योजनेचे नाव बदलणार? - Marathi News | maha vikas aghadi change the name of jalyukta shivar yojana/ | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फडणवीस सरकारच्या 'त्या' महत्त्वाकांक्षी योजनेचे नाव बदलणार?

जलयुक्त शिवार देवेंद्र फडणवीसांची अतिशय महत्त्वाकांक्षी योजना होती. ...

बंगले, दालनं, पालकमंत्रीपदाचे वाद संपल्यावर ठाकरे सरकार शेतकर्‍यांकडे लक्ष देईल : देवेंद्र फडणवीस - Marathi News | Devendra Fadnavis criticizes Thackeray government over farmers issues | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बंगले, दालनं, पालकमंत्रीपदाचे वाद संपल्यावर ठाकरे सरकार शेतकर्‍यांकडे लक्ष देईल : देवेंद्र फडणवीस

सरकाराला शेतकरी,शेती, कारखानदारी,सहकार,फळबाग याच्याकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळाले नाही. ...

अमर,अकबर,अँथनिचा संसार व्यवस्थितपणे चालवा: रावसाहेब दानवे - Marathi News | BJP leaders Ravsaheb Danve on maharashtra vikas aghadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमर,अकबर,अँथनिचा संसार व्यवस्थितपणे चालवा: रावसाहेब दानवे

जसा बॉल आला तसा टोलावा लागतो, असे म्हणत दानवेंनी ठाकरे सरकारचा चांगलाच समाचार घेतला. ...

सरकार तरी कितीवेळा कर्जमाफी करणार: बाळासाहेब थोरात - Marathi News | Balasaheb Thorat said How often do farmers get loan waiver | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकार तरी कितीवेळा कर्जमाफी करणार: बाळासाहेब थोरात

दोन लाखांच्यावर कर्ज असलेल्या शेतकयांचाही प्रश्न लवकरच सुटणार असल्याचे प्रतिपादन बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. ...