Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे. Read More
Maharashtra Political Crisis: शिंदे गटाला धडा शिकवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी कंबर कसली असून, शिवसैनिकांचा वाढलेला उत्साह बंडखोरांचे टेन्शन वाढवणारा असल्याचे म्हटले जात आहे. ...
Maharashtra Political Crisis: आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील काही बडे नेते गळाला लावण्यासाठी भाजपसह शिंदे गट सक्रीय झाल्याचे सांगितले जात आहे. ...
Maharashtra Political Crisis: मंत्रिमंडळ विस्ताराकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या असताना फडणवीस आणि शिंदेंचा दिल्ली दौरा रद्द झाल्यावरून राष्ट्रवादीने टीका केली आहे. ...