Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे. Read More
Maharashtra Political Crisis: शिवसेना आणि राष्ट्रवादीनंतर आता शिंदे गटाचे पुढील टार्गेट काँग्रेस असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. ...
नोकऱ्यांसाठी आता विविध पक्षांचे झेंडे हातात घेऊन दहीहंड्या फोडत बसायचे असे सरकारला वाटते का? गोविंदांना शासकीय नोकरीत आरक्षणाच्या सरकारी निर्णयाला तीव्र विरोध ...
Maharashtra Political Crisis: २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी देवेंद्र फडणवीसांना पुण्यातून उमेदवारी देण्याची मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने केल्याचे सांगितले जात आहे. ...
Maharashtra Political Crisis: नव्या शिंदे-फडणवीस सरकारने यादी दिल्यानंतर राज्यपाल त्यावर किती कालावधीत निर्णय घेतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. ...