लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्र सरकार, मराठी बातम्या

Maharashtra government, Latest Marathi News

Coronavirus: ...तरीही आपण म्हणायचं सरकार चांगलं काम करतंय; निलेश राणेंचा टोला - Marathi News | BJP leader Nilesh Rane has criticized the Maharashtra vikas aghadi government mac | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: ...तरीही आपण म्हणायचं सरकार चांगलं काम करतंय; निलेश राणेंचा टोला

देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढून 3500 वर पोहोचला आहे. कोरोनाने देशातील ८९ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. ...

सण, समारंभांसाठी बाहेर पडू नका; पूजा-अर्चा घरूनच करा, अजितदादांचे आवाहन - Marathi News | coronavirus: don't go out from home for festivals, ceremonies; Apply Pooja-Archa from home - Ajit Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सण, समारंभांसाठी बाहेर पडू नका; पूजा-अर्चा घरूनच करा, अजितदादांचे आवाहन

सोमवारी येणारी महावीर जयंती, बुधवारची हनुमान जयंती व त्याचरात्री असलेल्या ‘शब्ब-ए-बारात’साठी नागरिकांनी घराबाहेर पडू नये. ...

coronavirus : ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना घरपोच वस्तू द्या,मुख्यमंत्र्यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश - Marathi News | coronavirus: give home goods to senior citizens and handicapped, CM order to all collectors BKP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus : ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना घरपोच वस्तू द्या,मुख्यमंत्र्यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

वयोवृद्ध, अपंग किंवा एकाकी राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना घराच्या बाहेर पडावे लागू नये तसेच त्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.  ...

तीन महिन्यांचे एकदाच नव्हे, दरमहा मिळेल धान्य; छगन भुजबळ यांची माहिती - Marathi News | Not just once every three months, you will get grain every month; Information about Chhagan Bhujbal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तीन महिन्यांचे एकदाच नव्हे, दरमहा मिळेल धान्य; छगन भुजबळ यांची माहिती

दर महिन्याला प्रतिव्यक्ती पाच किलो तांदूळ देण्याचा निर्णय ...

राज्य सरकार घेणार १६ हजार कोटींचे कर्ज; आरबीआयने वाढवली राज्यांची कर्जमर्यादा - Marathi News | State Government will take loan of 16 thousand crore; RBI raises state debt limit | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्य सरकार घेणार १६ हजार कोटींचे कर्ज; आरबीआयने वाढवली राज्यांची कर्जमर्यादा

येत्या तीन महिन्यांत जाहीर लिलावांद्वारे विविध राज्यांचे एकूण १.२७ लाख कोटी रुपयांचे कर्जरोखे विकण्याचे नियोजित वेळापत्रक रिझर्व्ह बँकेने बुधवारी जाहीर केले. ...

कोरोनाचा राज्याला मोठा आर्थिक फटका - Marathi News | Corona's big financial blow to the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोनाचा राज्याला मोठा आर्थिक फटका

राज्याच्या तिजोरीच्या दृष्टीने २०१९-२० हे आर्थिक वर्ष फारसे फलदायी ठरले नाही. जीएसटी, उत्पादन शुल्क, मुद्रांक शुल्क, मोटर वाहन कर हे उत्पन्नाचे मुख्य स्रोत आहेत. ...

दररोज २५ रुपये दराने १० लाख लिटर दूध खरेदी; राज्य सरकारचा निर्णय - Marathi News |  Purchase 10 lakh liters of milk at the rate of Rs 25 per day; State Government decision | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दररोज २५ रुपये दराने १० लाख लिटर दूध खरेदी; राज्य सरकारचा निर्णय

उत्पादकांना दिलासा; चार-पाच दिवसांत दूध संकलन होणार सुरू ...

Coronavirus : शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय, राज्यात रोज 10 लाख लिटर दूध खरेदी करणार - Marathi News | Government take decision of buy 10 lak liter milk daily from the farmers amid coronavirus crisis sna | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus : शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय, राज्यात रोज 10 लाख लिटर दूध खरेदी करणार

राज्यात उत्पादित 12 लाख लिटर दुधापैकी 10 लाख लिटर दूध अतिरिक्त ठरत आहे. खाजगी बाजारात दूधाचा दर 15 ते 17 रुपये प्रतिलिटरपर्यंत खाली घसरला आहे. शेतकरी, शेतमजूर, गोरगरीब दूध उत्पादकांना याचा फटका बसत आहे. ...