Maratha survey : राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा व खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण करण्यासाठी २३ जानेवारी ते २ फेब्रुवारी असा दहा दिवसांचा कालावधी दिला होता. त्यानुसार राज्यात दीड लाखाहून अधिक प्रगणकांनी सुमारे ३ कोटींहून अधिक घरांचे सर्वेक्षण पूर्ण केले. ...
Ambulance Scam: सरकारी अॅम्ब्युलन्समधून पैसे कमावण्याचा उद्योग सरकार बंद करण्याच्या मनःस्थितीत नाही. मंत्र्यांच्या नातेवाईकाचा, खास ठेकेदाराचा खिसा भरण्यासाठी सरकारचा आटापिटा सुरुच आहे. या महाघोटाळ्यात सत्ताधीशाच्या पुत्राचा हात असल्याचा संशय देखील ...
Mumbai High Court: नांदेड व छत्रपती संभाजीनगरच्या रुग्णालयांत मृत्यूतांडव घडल्यानंतर उच्च न्यायालयाने डॉक्टर व अन्य रिक्त पदे वेळीच भरण्याची तंबी सरकारला दिली होती; मात्र अद्यापही वेगवेगळ्या श्रेणीतील २० हजार पदे रिक्त असल्याने न्यायालयाने नाराजी व्य ...
Maratha Reservation: साधारणत: २० टक्के मराठा समाज सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक बाबतीत खुल्या प्रवर्गापेक्षा मागे आहे असे दिसेल; पण ते ‘सिद्ध’ करणे सोपे नाही! ...