लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
...ही तर शिवसेनेच्या सोशिकतेची परीक्षा; भाजप 'मनसे' पॅटर्नने देणार धक्का? - Marathi News | Maharashtra Assembly Election: Shiv Sena has no other option but to compromise with BJP | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :...ही तर शिवसेनेच्या सोशिकतेची परीक्षा; भाजप 'मनसे' पॅटर्नने देणार धक्का?

शिवसेनेला निम्म्यानिम्म्या म्हणजे १४४ जागा देण्याचे आश्वासन देऊन बसलेल्या भाजपच्या नेत्यांमध्ये चलबिचल सुरू झाली. ...

राज्य मंत्रिमंडळाचे २५ मोठे निर्णय; नाशिकमध्ये मेट्रो, मुंबईत युनिव्हर्सिटी अन् बरंच काही! - Marathi News | Maharashtra State cabinet meeting: 25 big decisions including Nashik Metro, University in Mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्य मंत्रिमंडळाचे २५ मोठे निर्णय; नाशिकमध्ये मेट्रो, मुंबईत युनिव्हर्सिटी अन् बरंच काही!

निवडणूक जवळ येऊ लागलीय, तसा राज्य सरकारने निर्णयांचा धडाका लावल्याचं पाहायला मिळतंय. ...

...यापुढे राष्ट्रवादीच्या सभांमध्ये दोन झेंडे राहणार; अजित पवारांनी जाहीर सभेत केली घोषणा - Marathi News | ... there will be two flags at the NCP Party; Ajit Pawar made the announcement at a public meeting | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :...यापुढे राष्ट्रवादीच्या सभांमध्ये दोन झेंडे राहणार; अजित पवारांनी जाहीर सभेत केली घोषणा

उद्याची पहाट तुमची आहे. योग्य सल्ला, दिशा देवू यातून समाज पुढे गेला ...

राज ठाकरेंना पत्र: तुम्ही बोललंच पाहिजे, पण... - Marathi News | Letter to Raj Thackeray: You must speak, but for your own party and party workers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरेंना पत्र: तुम्ही बोललंच पाहिजे, पण...

...तर आज तुमच्यावर बसलेला शिक्का कदाचित बसला नसता! ...

ईडी चौकशीच्या पार्श्वभूमीवर येत्या विधानसभेसाठी जुळून येणार ‘राज’ योग! - Marathi News | Article on ED inquiry of Raj Thackeray before upcoming assembly election | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ईडी चौकशीच्या पार्श्वभूमीवर येत्या विधानसभेसाठी जुळून येणार ‘राज’ योग!

‘राज ठाकरे’ नावाची ही जादू म्हणावी की कोणी तरी घडवून आणलेल हे नाट्य आहे. ...

विदर्भवाद्यांना विधानसभेचे वेध; दिग्गजांना घाम फोडणार की 'डिपॉझिट'ही जाणार? - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election 2019: Separate Vidarbha supporters are getting ready for Assembly Election | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :विदर्भवाद्यांना विधानसभेचे वेध; दिग्गजांना घाम फोडणार की 'डिपॉझिट'ही जाणार?

एकेकाळी ज्या भूमीत विदर्भाच्या नावावर उमेदवार विजयी झाले होते, तेथे विदर्भवाद्यांचा प्रभावच राहिला नसल्याचे चित्र निकालांतून समोर आले. ...

लोकमत सर्वेक्षण : भाजपने स्वबळावर लढवावी विधानसभा; कार्यकर्त्यांचा आग्रह - Marathi News | BJP should contest on its own -Workers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकमत सर्वेक्षण : भाजपने स्वबळावर लढवावी विधानसभा; कार्यकर्त्यांचा आग्रह

‘लोकमत’ने केलेल्या राज्यव्यापी सर्वेक्षणात भाजपच्या ५५ टक्क्यांहून अधिक कार्यकर्त्यांनी स्वबळावरच निवडणूक लढवावी, असा कौल दिला आहे. ...

Exclusive: भाजपची वाटचाल स्वबळाच्या दिशेने; २८८ मतदारसंघांमध्ये सुरू झाली 'शक्ती'चाचणी! - Marathi News | BJP's move towards autonomy, survey all over the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Exclusive: भाजपची वाटचाल स्वबळाच्या दिशेने; २८८ मतदारसंघांमध्ये सुरू झाली 'शक्ती'चाचणी!

शिवसेनेने भाजप व लहान मित्र पक्षांसाठी १६८ ते सतत १७० जागा सोडण्याची तयारी दर्शवली तरच युती करावी करावी नाहीतर स्वबळावर लढावे, असा प्रभावी सूर पक्षसंघटना आणि सत्तेत असलेल्या भाजपजनांमध्ये आहे. ...