लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
Maharashtra Assembly Election 2019 : एकेकाळी गुलमंडी होते राजकारणाचे केंद्र - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019: Gulmandi was once the center of politics in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Maharashtra Assembly Election 2019 : एकेकाळी गुलमंडी होते राजकारणाचे केंद्र

चहा पीत पीत होत असे उमेदवाराची निवड  ...

Pandharpur Vidhan Sabha Election : एक अर्ज दाखल, २० इच्छुकांनी घेतले ३७ उमेदवारी अर्ज - Marathi News | Satya Awadde, Shaila Godse and Dilip Dhotre have filed their nomination papers | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Pandharpur Vidhan Sabha Election : एक अर्ज दाखल, २० इच्छुकांनी घेतले ३७ उमेदवारी अर्ज

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : पंढरपूर विधानसभा मतदारसंघ; एक अर्ज दाखल, २० इच्छुकांनी घेतले ३७ उमेदवारी अर्ज ...

आमदार केंद्रे यांच्यासह राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019 : NCP activist along with MLA kendre, have been charged with violating the Code of Conduct | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :आमदार केंद्रे यांच्यासह राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल

जमावबंदी आदेश व महाराष्ट्र विधानसभा आदर्श आचारसंहिता लागू आहे. ...

काँग्रेसला विजयाची तर सत्तारांना आमदारकीची हॅटट्रिक करण्याचे आव्हान - Marathi News | The challenge of Congress and Abdul Sattar to win and the hattrick | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेसला विजयाची तर सत्तारांना आमदारकीची हॅटट्रिक करण्याचे आव्हान

सत्तार यांच्या शिवसेना प्रवेशाने सिल्लोड-सोयगाव मतदारसंघ काँग्रेससाठी प्रतिष्ठेचा विषय बनला आहे. ...

आमच्या पक्षात या म्हणून दररोज ऑफर येतायत: प्रणिती शिंदे - Marathi News | There is a daily offer coming up for party access | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमच्या पक्षात या म्हणून दररोज ऑफर येतायत: प्रणिती शिंदे

मी विचार केला तर किती वेळ लागणार जायला ? मात्र आमच्या रक्तातच काँग्रेस आहे. ...

'गनिमी कावा': माजी आमदार जाधव विद्यार्थ्याच्या वेशात पोहचले राष्ट्रवादीच्या कार्यालयात - Marathi News | ex mla In the ncp office dress of the students | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'गनिमी कावा': माजी आमदार जाधव विद्यार्थ्याच्या वेशात पोहचले राष्ट्रवादीच्या कार्यालयात

कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी कार्यकर्त्यांची मुंबई बाहेरच धरपकड सुरु केली होती. ...

देवगडतांड्यावर मुलभूत सुविधांसह शासकीय योजनांची प्रतीक्षा - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019 : Devgadatanda awaits government plans with infrastructure | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :देवगडतांड्यावर मुलभूत सुविधांसह शासकीय योजनांची प्रतीक्षा

मतदारसंघ : औरंगाबाद पश्चिम : निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा मतदान मागणाऱ्या राजकीय टोळ्या येतील ...

Maharashtra Assembly Election 2019 : उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आजपासून सुरुवात  - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019 : Starting today to fill the nomination form for vidhan sabha election | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Maharashtra Assembly Election 2019 : उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आजपासून सुरुवात 

जिल्ह्यातील नऊ विधानसभा क्षेत्रात एकूण ३ हजार २४ मतदान केंद्रे आहेत. ...