लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
इच्छुकांकडून भेटीगाठीसोबतच ऑनलाईन प्रचाराचाही धुराळा - Marathi News | Start campaigning online by interested candidates | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :इच्छुकांकडून भेटीगाठीसोबतच ऑनलाईन प्रचाराचाही धुराळा

मुंबई - विधानसभा निवडणुकीत उमेदवारीसाठी इच्छुक गेल्या कित्येक दिवसांपासून कामाला लागले आहेत. काँग्रेसेची पहिली यादी सोडली तर अजूनही महत्वाच्या ... ...

vidhan sabha 2019 : ‘वंचित’चे काँग्रेस, राकाँसमोर तगडे आव्हान! - Marathi News | vidhan sabha 2019: Vanchit bahujan aghadi's challenged before Congress | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :vidhan sabha 2019 : ‘वंचित’चे काँग्रेस, राकाँसमोर तगडे आव्हान!

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोणती खेळी खेळली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. ...

बाळापूर मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला; नितीन देशमुख यांना उमेदवारी - Marathi News | Balpur constituency to Shiv Sena; Nitin Deshmukh's candidacy | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बाळापूर मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला; नितीन देशमुख यांना उमेदवारी

एकमेव बाळापूर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्यावतीने जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ...

राष्ट्रवादीच्या तिकिटासाठी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची ‘लॉबिंग’ - Marathi News | Congress office bearers 'lobbying' for NCP ticket | Latest akola News at Lokmat.com

अकोला :राष्ट्रवादीच्या तिकिटासाठी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची ‘लॉबिंग’

इच्छुकांनी मागील पाच दिवसांपासून राष्ट्रवादीच्या बड्या व वजनदार नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या असून, पक्षाच्या नगरसेवकांची मने वळविण्याचे प्रयत्न सुरू केल्याची माहिती आहे. ...

राज ठाकरे विधानसभेच्या मैदानात; ५ ऑक्टोबरला प्रचाराचा नारळ फोडणार! - Marathi News | Raj Thackeray ready for assembly election maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरे विधानसभेच्या मैदानात; ५ ऑक्टोबरला प्रचाराचा नारळ फोडणार!

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या उपस्थितीत आज दिवंगत शेतकरी धर्मा पाटील यांचे पुत्र नरेंद्र पाटील यांनी मनसेत प्रवेश केला. ...

शिवसेना-मनसेला '१७' चा खतरा; भाजपासाठी ठरणार 'लकी नंबर'! - Marathi News | Marathi impression on Mumbai politics is being wiped out | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेना-मनसेला '१७' चा खतरा; भाजपासाठी ठरणार 'लकी नंबर'!

आवाज कुणाचा, अशी हाळी देत मुंबईत मराठी माणसांच्या जीवावर राजकारण करणाऱ्यांना पहिला धक्का बसला, २०११ च्या जनगणनेत. तेव्हा मराठीचा टक्का घसरून २२ वर आल्याचे स्पष्ट झाले. ...

मोठा धक्का... खुद्द शरद पवारांनी ज्यांना दिली उमेदवारी, त्या नमिता मुंदडा भाजपावासी! - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019 : Big shock ... Sharad Pawar gave her candidature, that Namita Mundada joins BJP! | Latest beed News at Lokmat.com

बीड :मोठा धक्का... खुद्द शरद पवारांनी ज्यांना दिली उमेदवारी, त्या नमिता मुंदडा भाजपावासी!

केजमध्ये भाजपा आमदार संगीता ठोंबरेंचे तिकीट कापले, नमिता मुंदडा उमेदवार, ...

Maharashtra Assembly Election 2019 : बंडाच्या धास्तीने एमआयएम हवालदिल; डॅमेज कंट्रोलसाठी प्रयत्न सुरु - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019: uprising in MIM over vidhan sabha seat; Attempts for Damage Control started | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Maharashtra Assembly Election 2019 : बंडाच्या धास्तीने एमआयएम हवालदिल; डॅमेज कंट्रोलसाठी प्रयत्न सुरु

लोकसभा, विधानसभा निवडणुकांमध्ये ज्या पद्धतीने लाटेचा फायदा एमआयएमला झाला होता, तसे यंदा होण्याची शक्यता कमी आहे. ...