लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मध्य प्रदेश

मध्य प्रदेश

Madhya pradesh, Latest Marathi News

CoronaVirus: ...तर दोन थापडा खाशील; ऑक्सीजन सिलेंडर न मिळाल्याची तक्रार करणाऱ्या व्यक्तीला केंद्रीय मंत्र्यांची धमकी - Marathi News | CoronaVirus Two slaps threat to man seeking oxygen by union minister prahlad patel कोरोना काळात ही करसली दादागिरी? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: ...तर दोन थापडा खाशील; ऑक्सीजन सिलेंडर न मिळाल्याची तक्रार करणाऱ्या व्यक्तीला केंद्रीय मंत्र्यांची धमकी

पटेल यांनी त्या व्यक्तीला विचारले, 'तुम्हाला कुणी ऑक्सिजन सिलेंडरपासून वंचित ठेवले आहे?' यावर ती व्यक्ती म्हणाली, हो, त्यांनी नाकारले. अम्हाला केवळ पाच मिनिटांसाठीच एक सिलेंडर मिळाले. ...

CoronaVirus Live Updates : बापरे! कोरोनामुळे कुटुंबातील तिघांचा मृत्यू, धक्क्याने सुनेनेही केली आत्महत्या; मन हेलावणारी घटना - Marathi News | CoronaVirus Live Updates coronavirus patients death three family member suicide dewas madhya pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Live Updates : बापरे! कोरोनामुळे कुटुंबातील तिघांचा मृत्यू, धक्क्याने सुनेनेही केली आत्महत्या; मन हेलावणारी घटना

CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोनामुळे अनेक कुटुंबाची वाताहत झाली आहे. अशीच एक घटना मध्य प्रदेशमध्ये घडली आहे. हसत-खेळत कुटुंब कोरोनामुळे उद्ध्वस्त झालं आहे. ...

धर्म माणूसकीचा! रोजा असूनही ६० हिंदू लोकांवर मुस्लिम तरूणांनी केले अंत्य संस्कार - Marathi News | two-muslim-boy-cremate-60-hindu-covid-victims-in-bhopal | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :धर्म माणूसकीचा! रोजा असूनही ६० हिंदू लोकांवर मुस्लिम तरूणांनी केले अंत्य संस्कार

Coronavirus : स्थिती अशी झाली आहे की, जिवंत लोकांना उपचारासाठी हॉस्पिटल आणि मृतांना स्मशान मिळत नाहीये. ...

CoronaVirus Live Updates : अरे देवा! कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांनी चक्क रुग्णालयातून चोरले ऑक्सिजन सिलिंडर; घटनेने खळबळ - Marathi News | CoronaVirus Live Updates oxygen cylinders looted by relatives of corona patients | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Live Updates : अरे देवा! कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांनी चक्क रुग्णालयातून चोरले ऑक्सिजन सिलिंडर; घटनेने खळबळ

CoronaVirus Marathi News and Live Updates : ऑक्सिजन नसेल तर उपचार कसे होणार? असा सवाल करत ऑक्सिजनचा पुरवठा करण्याची मागणी डॉक्टर प्रशासनाकडे करीत आहेत. याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे.  ...

इंदुरमध्ये कोरोनामुळे पतीचं निधन, चीनमधून पत्नीने व्हिडीओ कॉलवरून केला अंत्यसंस्कार - Marathi News | Man return from China dies due to corona in Indore wife video call last rites | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंदुरमध्ये कोरोनामुळे पतीचं निधन, चीनमधून पत्नीने व्हिडीओ कॉलवरून केला अंत्यसंस्कार

मृत व्यक्ती चीनमधील एका बॅंकेत नोकरी करत होता. त्याच्या वडिलांचाही मृत्यू कोरोनामुळे झाला होता. त्यानंतर आईची काळजी घेण्यासाठी तो इथेच थांबला होता.  ...

...म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी देवीला पाजले मद्य, हंडी घेऊन घातली नगरप्रदक्षिणा - Marathi News | Collector of Ujjain offered liquor to the goddess in Ujjain Madhya Pradesh | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :...म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी देवीला पाजले मद्य, हंडी घेऊन घातली नगरप्रदक्षिणा

Collector of Ujjain offered liquor to the goddess : जिल्हाधिकारी आशिष सिंह यांनी मातेच्या मंदिरात हा मद्याचा प्रसाद अर्पण केला. ...

coronavirus: आता तर हद्दच झाली! प्रसिद्धीलोलूप भाजपा नेत्याने चक्क शववाहिन्यांसोबत केले फोटोसेशन - Marathi News | coronavirus: The BJP leader had a photo session with the corpses in Madhya Pradesh | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :coronavirus: आता तर हद्दच झाली! प्रसिद्धीलोलूप भाजपा नेत्याने चक्क शववाहिन्यांसोबत केले फोटोसेशन

Politics News : एखादे काम केले की, त्याची पुरेपूर प्रसिद्धी करण्यासाठी सर्वपक्षीय राजकीय नेते आग्रही असतात. दरम्यान, सध्याच्या कोरोनाकाळात तर भाजपाच्या एका प्रसिद्धीलोलूप नेत्याने तर हद्दच केली आहे. ...

CoronaVirus News : डॉक्टरचा जीव वाचवण्यासाठी १७५ किमी ग्रीन कॉरिडोर; एअर एम्ब्युलन्सनं हैदराबादला पाठवलं - Marathi News | CoronaVirus News : 175 km long green corridor built to save doctor life in madhya pradesh air ambulance-sent to hyderabad | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :CoronaVirus News : डॉक्टरचा जीव वाचवण्यासाठी १७५ किमी ग्रीन कॉरिडोर; एअर एम्ब्युलन्सनं हैदराबादला पाठवलं

CoronaVirus News : डॉक्टर सत्येंद्र मिश्रा यांना कोरोनामुळे फुफ्फुसात जास्त संक्रमण झाले आहे. ...