लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार

सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार

Lokmat sur jyotsna music award, Latest Marathi News

लोकमत सखी मंचच्या संस्थापक आणि संगीतसाधक ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिनिमित्त लोकमत मीडिया ग्रुपतर्फे दर वर्षी सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्काराचे वितरण केले जाते.
Read More
‘सूर ज्योत्स्ना’ पुरस्कार जगण्याची ऊर्जा वाढवणारा; कोल्हापुरात पार पडला दिमाखदार सोहळा - Marathi News | ‘Sur Jyotsna’ Award increases the energy of living; A dazzling ceremony was held in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘सूर ज्योत्स्ना’ पुरस्कार जगण्याची ऊर्जा वाढवणारा; कोल्हापुरात पार पडला दिमाखदार सोहळा

पंडित विनोद डिग्रजकर, मंजूषा कुलकर्णी-पाटील यांना दिमाखदार सोहळ्यात पुरस्कार प्रदान ...

सूर ज्योत्स्ना कार्यक्रमात जुन्या गाण्यांना नवा साज; कोल्हापूरकर रसिकांची टाळ्या, शिट्ट्यांनी दाद - Marathi News | New arrangements for old songs in Lokmat Sur Jyotsna program; Kolhapur fans applause and whistle | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सूर ज्योत्स्ना कार्यक्रमात जुन्या गाण्यांना नवा साज; कोल्हापूरकर रसिकांची टाळ्या, शिट्ट्यांनी दाद

सायबर महाविद्यालयाच्या आनंदभवनमध्ये अडीच तासांहून रंगलेल्या या गीतमैफलीने रसिकांना दर्जेदार सांगितिक कार्यक्रमाचा सर्वोच्च आनंद दिला ...

राहुल देशपांडे, प्रियांका बर्वेंंनी रंगवली सुरेल सायंकाळ; ‘सूर ज्योत्स्ना’ सोहळ्याची सांगितिक पर्वणी - Marathi News | Rahul Deshpande, Priyanka Barve created a melodious evening; Musical celebration of Lokmat ‘Sur Jyotsna’ festival | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राहुल देशपांडे, प्रियांका बर्वेंंनी रंगवली सुरेल सायंकाळ; ‘सूर ज्योत्स्ना’ सोहळ्याची सांगितिक पर्वणी

काळजात घर करणाऱ्या गीतांनी रसिक मंत्रमुग्ध, ‘कानडा राजा पंढरीचा’ या अभंगाने संपूर्ण सभागृह भक्तिरसात न्हाऊन निघाले. या गाण्याने या मैफलीची सांगता झाली. ...

सूर ज्योत्स्ना पुरस्कार भारतीय संगीताचे अस्सल प्रतिबिंब : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - Marathi News | lokmat sur jyotsna award is a true reflection of Indian music said cm devendra fadnavis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सूर ज्योत्स्ना पुरस्कार भारतीय संगीताचे अस्सल प्रतिबिंब : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पं. अजय पोहनकर, अनू मलिक, शान, शरयू दाते, ऋषिकेश करमरकर, निशांत गुप्ता यांचा गौरव  ...

प्रेम करणाऱ्यांनी दिलेला पहिला पुरस्कार! ‘लीजेंड अवॉर्ड’ने गाैरविल्यानंतर जावेद अख्तर यांचे भावोत्कट उद्गार - Marathi News | The first award given by those who love Javed Akhtar gets emotional at speech after being honoured with the Legend Award Lokmat Sur Jyotsna Music Award 2025 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रेम करणाऱ्यांनी दिलेला पहिला पुरस्कार! ‘लीजेंड अवॉर्ड’ने गाैरविल्यानंतर जावेद अख्तर यांचे भावोत्कट उद्गार

Lokmat Sur Jyotsna Music Award : ज्येष्ठ गायक नितीन मुकेश यांचा ‘आयकाॅन अवाॅर्ड’ने सन्मान ...

सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कारांचे वितरण आज; जावेद अख्तर, नितीन मुकेश यांचा सन्मान - Marathi News | Sur Jyotsna National Music Awards to be held today Lyricist Javed Akhtar singer Nitin Mukesh honoured | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कारांचे वितरण आज; जावेद अख्तर, नितीन मुकेश यांचा सन्मान

दरवर्षी या कार्यक्रमादरम्यान वैविध्यपूर्ण सांगीतिक आविष्कार सादर करण्यात येतात. सूफी जॅझ हे यावर्षीच्या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण आहे. ...

मुमकिन नहीं हवाओं से रिश्ता किए बगैर...! मखमली आवाजाचे धनी रूपकुमार राठोड यांच्याशी खास बातचीत - Marathi News | a special conversation with roop kumar rathod on occasion of lokmat sur jyotsna award 2024 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुमकिन नहीं हवाओं से रिश्ता किए बगैर...! मखमली आवाजाचे धनी रूपकुमार राठोड यांच्याशी खास बातचीत

‘लोकमत सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार २०२४’मध्ये सहभागी होण्यासाठी ते नागपुरात आले. यावेळी त्यांच्याशी झालेल्या चर्चेत त्यांनी हिंदी चित्रपट आणि गीत-संगीताशी संबंधित अनेक मुद्द्यांवर प्रकाश टाकला. ...

बासरीवरचे बोट माझे नाही, ते ‘त्या’ हरीचे! - Marathi News | finger on the flute is not mine it is lord shri krishna said hariprasad chaurasia | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :बासरीवरचे बोट माझे नाही, ते ‘त्या’ हरीचे!

ख्यातकीर्त बासरीवादक पद्मविभूषण पं. हरिप्रसाद चौरासिया यांना जीवनगौरव सन्मान प्रदान करण्यात येईल. त्यानिमित्त विशेष लेख... ...