सनीने निवडणूक लढण्याचे ठरवल्यानंतर मी सनीला निवडणूक लढवण्यापासून थांबवले असते असे धर्मेंद्र यांनी म्हटले आहे. त्यांनी असे वक्तव्य करण्यामागे एक खास कारण आहे. ...
अक्षयने त्याच्या ट्वीटमध्ये लिहिले होते की, ''माझ्या नागरिकत्वाबाबत एवढी रुची का दाखवली जात आहे. त्यावरून विनाकारण नकारात्मक संदेश का पसरवले जात आहेत. ...
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-रिपाइं महायुतीचे उमेदवार खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ चाकण येथे जाहीर सभा घेतली. ...
चौकाचौकांत आणि गल्लीबोळामध्ये उमेदवारांच्या जय-पराजयावर जोरदार विचारमंथन सुरू आहे. २३ मे रोजी निकाल लागणार असल्याने तोपर्यंत अशाच चर्चा सुरु राहणार आहे. आपलाच उमेदवार निवडून येणार हे पटवून देताना पैजा आणि ईर्षा टोकाला जाऊ लागल्या आहेत. ...