लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosPhasesKey ConstituenciesBig BattlesExit Poll
लोकसभा निवडणूक २०२४

lok sabha election 2024 Result Live Updates

Lok sabha election 2024, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.
Read More
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात - Marathi News | lok sabha election 2024 Caste-sub-caste sentiments are seen intensifying in the elections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात

राष्ट्रीय अन् विकासाच्या मुद्द्यांवर भारी पडत आहे जातींचा फॉर्म्युला ...

मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप - Marathi News | lok sabha election 2024 Ink was thrown on Prakash Shendge's car manoj Jarange Patil made the allegation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप

ओबीसी मते मिळविण्यासाठी स्टंट असू शकतो : जरांगे पाटील ...

निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला ! - Marathi News | Special editorial articles on leaders' speech in Lok Sabha elections | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !

भाषेचे पावित्र्य जणू इतिहासजमाच झालेले आहे! नेत्यांच्या जिभा बेलगाम सुटल्या आहेत आणि शत्रुत्वाचे वादळ उठले आहे. ...

यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी - Marathi News | Sangh has opposed reservation even before says Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी

गांधी यांनी रविवारी सरसंघचालकांनी यापूर्वी आरक्षणाला विरोध दर्शविला होता, असा दावा केला. ...

1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ? - Marathi News | lok sabha election 2024 Ministers contesting the Lok Sabha elections have been banned from hoisting the flag | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?

लोकसभा लढणाऱ्या मंत्र्यांना मज्जाव, पण ज्यांच्या घरातील लोक उमेदवार आहेत त्यांना मात्र अनुमती ...

ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार? - Marathi News | lok sabha election 2024 Who is the owner of those votes in Thane? Ajit pawar or Sharad Pawar? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?

दोन्हीपैकी कोणत्या सेनेला ही मते जाणार यावर तर्कवितर्क ...

पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष - Marathi News | lok sabha election 2024 A third eye on illicit traffic of money Special attention of Election Commission on railway stations in and around Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष

निवडणूक काळात प्रामुख्याने रोकड, दारू, अमली पदार्थ, मौल्यवान वस्तूंची मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक होत असते. ...

काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी - Marathi News | lok sabha election 2024 An opportunity for Congress to open an account in Mumbai for the Lok Sabha after almost ten years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी

सुनील दत्त, मुरली देवरा, रजनी पटेल, गुरुदास कामत ही मंडळी मुंबई काँग्रेसमध्ये होती. प्रदेश काँग्रेसइतकाच मुंबई काँग्रेसचाही दबदबा होता. ...