शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

गोवा : साहाय्यक लाइनमन मृत्यू प्रकरणी कॉग्रेसची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार

राष्ट्रीय : यूट्यूबर मनीष कश्यप भाजपात सामील, सांगितलं पक्षात येण्यामागील कारण...

नाशिक : Nashik: ज्यांच्या प्रचाराची सांभाळली होती धुरा, त्यांच्याशीच आता घेतला पंगा

वाशिम : Washim: वाशिम जिल्ह्यात ८.९८ लाख मतदारांपर्यंत पोहचली वोटर स्लिप!

राष्ट्रीय : Smriti Irani : राहुल गांधींनी बेपत्ता होऊन अमेठीतील जनतेचा 15 वर्षे केला अपमान; स्मृती इराणींचं टीकास्त्र

छत्रपती संभाजीनगर : खैरे खरे गद्दार! सच्चा शिवसैनिकांना पाडले, पक्षात गटबाजी केली; संदीपान भुमरे यांचा हल्लाबोल

राष्ट्रीय : नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांना निवडणूक आयोगाने पाठवली नोटीस; २९ एप्रिलपर्यंत उत्तर मागवले

कोल्हापूर : 'कोल्हापुरा'त ८ पदवीधर, 'हातकणंगले'त चौघे दहावी पास; लोकसभेच्या रिंगणातील उमेदवारांचे तपासले शिक्षण

राष्ट्रीय : Narendra Modi : राहुल गांधींना माझा अपमान करण्यात मजा येते; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जोरदार पलटवार

राष्ट्रीय : ओवेसी सारख्या नेत्यांची तोंडं बंद करायला हवीत; असदुद्दीन यांच्या 'त्या' वक्तव्यावरून माधवी लता यांचा पलटवार