लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosPhasesKey ConstituenciesBig BattlesExit Poll
लोकसभा निवडणूक २०२४

lok sabha election 2024 Result Live Updates

Lok sabha election 2024, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.
Read More
पंतप्रधानांच्या शाबासकीमुळे प्रोत्साहन मिळाले: विश्वजित राणे  - Marathi News | encouraged by pm narendra modi praise said vishwajit rane | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पंतप्रधानांच्या शाबासकीमुळे प्रोत्साहन मिळाले: विश्वजित राणे 

प्रतापसिंग राणेंचा श्रीपादभाऊ यांनाच पाठिंबा ...

राजकारणातून मी निवृत्त, शैक्षणिक कामातच लक्ष! माजी मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे यांचा 'लोकमत'शी संवाद - Marathi News | retired from politics and focus on academic work said former chief minister pratap singh rane interaction with lokmat goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राजकारणातून मी निवृत्त, शैक्षणिक कामातच लक्ष! माजी मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे यांचा 'लोकमत'शी संवाद

मी निवृत्त झाल्याने मी स्वतः आता राजकारणाविषयी जास्त विचार करत नाही. ...

कमोडचा रंग असा का? तुमची श्रेणी कोणती? निवडणूक निरीक्षकाच्या जाचाला अधिकारी वैतागले - Marathi News | Election inspectors were angry about the color of the commode in the rest room! Officials, frustrated, sent a confidential report to the commission | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कमोडचा रंग असा का? तुमची श्रेणी कोणती? निवडणूक निरीक्षकाच्या जाचाला अधिकारी वैतागले

या निरीक्षकाबाबत जालना जिल्हा प्रशासनाने एक गोपनीय अहवाल निवडणूक मुख्य अधिकाऱ्यांना पाठविला असल्याचे समजते. ...

पुढील विधानसभेसाठी संकल्पलाच भाजपचे तिकीट: मुख्यमंत्री - Marathi News | sankalpa amonkar is bjp candidate for the goa next assembly said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पुढील विधानसभेसाठी संकल्पलाच भाजपचे तिकीट: मुख्यमंत्री

बायणातील जाहीर सभेत घोषणा, बंजारा समाजाचाही पाठिंबा ...

लाखाच्या मताधिक्क्यासाठी श्रीपाद नाईक अन् रमाकांत खलप यांच्यात कडवी झुंज - Marathi News | bitter fight between shripad naik and ramakant khalap for the majority of one lakh votes for north goa lok sabha election 2024 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :लाखाच्या मताधिक्क्यासाठी श्रीपाद नाईक अन् रमाकांत खलप यांच्यात कडवी झुंज

श्रीपाद नाईक यांचे डबल हॅटट्रिकचे लक्ष्य साध्य होणार? खलपांचाही जोरदार प्रचार ...

अमित शाह यांच्या सभेला २५ हजार लोकांचे लक्ष्य: सदानंद तानावडे - Marathi News | 25 thousand people target for amit shah rally for lok sabha election 2024 said sadanand tanavade | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अमित शाह यांच्या सभेला २५ हजार लोकांचे लक्ष्य: सदानंद तानावडे

भाजपचा गोव्यासाठीचा जाहीरनामा गुरुवारी प्रसिद्ध केला जाणार आहे. ...

केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार येताच १५ भाजपशासित राज्य सरकारे कोसळतील, काँग्रेसचा इशारा - Marathi News | Lok Sabha Election 2024: 15 BJP-ruled state governments will collapse as soon as the India Aghadi government comes to the Centre, warns Congress | Latest goa News at Lokmat.com

गोवा :केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार येताच १५ भाजपशासित राज्य सरकारे कोसळतील, काँग्रेसचा इशारा

Goa Lok Sabha Election 2024: केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार येताच १० वे परिशिष्ट मजबूत केले जाईल, यामुळे पक्षांतर करणारे आमदार थेट अपात्र ठरतील व १० ते १५ भाजपशासित (BJP) राज्य सरकारे कोसळतील, असे कॉंग्रेसचे (Congress) राष्ट्रीय मीडिया प्रमुख पवन खेरा ...

Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे - Marathi News | Jayant Patil confident of Mahavikas Aghadi winning Lok Sabha Election 2024 and upcoming Vidhan Sabha Election in Sangli Chandrahar Patil Shiv Sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोकसभेला 'मविआ'ला किती जागा? येत्या विधानसभेत काय घडणार? जयंत पाटलांचे २ मोठे दावे

Jayant Patil on Lok Sabha Election 2024, Sangli - Chandrahar Patil: महाविकास आघाडीचा सांगलीचे अधिकृत उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारार्थ सभेत जयंत पाटील बोलत होते ...