Lok Sabha Election 2024 Result : देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल. Read More
Maharashtra Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणूक म्हंटली की, राजकीय पक्ष आणि उमेदवार आपला जाहिरनामा तयार करतात. मात्र, नाशिकमधील पर्यावरण प्रेमींनी अनाेखा पर्यावरण जाहिरनामा तयार केला आहे. लोकसभा निवडणूकीच्या धामधुमीत त्याचा प्रचार सुरू करण्यात आल ...
Maharashtra Lok Sabha Election 2024: यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपाचे मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) आणि काँग्रेसचे रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांच्यात लढत होत आहे. त्यामुळे मागच्या दहा वर्षांपासून भाजपाच्या ताब्यात ...