Lok Sabha Election 2024 Result : देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल. Read More
Lok Sabha Election 2024: रासुका अंतर्गत सध्या आसाममधील दिब्रुगड येथील कारावासात बंद असलेला खलिस्तान समर्थक नेता अमृतपाल सिंह (Amritpal Singh) लोकसभेच्या निवडणुकीत उतरला आहे. अमृतपाल सिंग याने खडूर साहीब लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढण्याचा निर् ...
Loksabha Election - पुण्यातील मुरलीधर मोहोळ यांच्या जाहीरसभेत राज ठाकरेंनी महायुतीला मतदान करण्याचं आवाहन हिंदू समाजाला केले. त्यानंतर संजय राऊतांनी आक्रमकपणे राज ठाकरेंवर निशाणा साधला. ...
Loksabha Election - लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला असताना नाशिकचे अजित पवार गटाचे आमदार नरहरी झिरवाळ हे मविआचे उमेदवार भास्कर भगरे यांच्यासोबत एकत्र दिसल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली. ...