लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosPhasesKey ConstituenciesBig BattlesExit Poll
लोकसभा निवडणूक २०२४

lok sabha election 2024 Result Live Updates

Lok sabha election 2024, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.
Read More
ठाणे जिंकून बालेकिल्ला सिध्द करा; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन  - Marathi News | lok sabha election 2024 conquer thane and prove a stronghold says deputy chief minister devendra fadnavis | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिंकून बालेकिल्ला सिध्द करा; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन 

ठाणे जिंकून बालेकिल्ला सिध्द करा मी गुलाल उधळायला येतो, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ...

राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले... - Marathi News | Raj Thackerays attack on chhagan Bhujbal Chief Minister eknath shinde first reaction | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...

मी आता एकनाथ शिंदे यांच्याही मंत्रिमंडळात आहे, याची आठवण करून देत भुजबळ यांनी राज ठाकरेंना कोंडीत पडकलं होतं. ...

तुमच्या मतदानातून भुरट्याला त्याची जागा दाखवून द्या; मिहिर कोटेचा यांचा निशाणा - Marathi News | Lok Sabha Election - Mahayuti BJP candidate Mihir Kotecha targets Thackeray group candidate Sanjay Dina Patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुमच्या मतदानातून भुरट्याला त्याची जागा दाखवून द्या; मिहिर कोटेचा यांचा निशाणा

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात ठाकरे गट विरुद्ध भाजपा असा सामना रंगला आहे. ...

PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार! - Marathi News | pm narendra modi rally north east delhi diplomats from countries lok sabha elections 2024  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!

Narendra Modi Rally : लोकसभा निवडणुकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींची दिल्लीतील ही पहिलीच सभा असणार आहे. ...

उद्धव ठाकरे ४८ पैकी ५१ जागाही आणू शकतात; देवेंद्र फडणवीसांनी उडवली खिल्ली - Marathi News | Uddhav Thackeray can also Win 51 out of 48 seats; Devendra Fadnavis target | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उद्धव ठाकरे ४८ पैकी ५१ जागाही आणू शकतात; देवेंद्र फडणवीसांनी उडवली खिल्ली

मोदी नकली सेना म्हणाले म्हणून उद्धव ठाकरेंना मिरची झोंबली. तुमको मिरची लगी तो मी क्या करू असा खोचक टोलाही फडणवीसांनी ठाकरेंना लगावला.  ...

Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा - Marathi News | Lok Sabha Elections 2024 Ashok Gehlot claims Ram Mandir have been constructed congress upa government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा

Lok Sabha Elections 2024 Ashok Gehlot And Ram Mandir : काँग्रेस वारंवार सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राम मंदिर बांधल्याचं सांगत आहे. याच दरम्यान आता राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी मोठा दावा केला आहे. ...

Pune Lok Sabha: कोथरूडकर पुण्याला भारीच; भाजपच्या शहरातील राजकारणाचा केंद्रबिंदू - Marathi News | Kothrud citizens to Pune heavily BJP centerpiece of city politics | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Lok Sabha: कोथरूडकर पुण्याला भारीच; भाजपच्या शहरातील राजकारणाचा केंद्रबिंदू

सांस्कृतिक कार्यक्रमांचा सदाशिव पेठ, पुणे ३० मधील केंद्रबिंदू कधीचाच कोथरूडमध्ये येऊन स्थिरावला ...

"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती - Marathi News | America President Joe Biden led White House praises India as vibrant democracy John Kirby | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती

US India, Vibrant Democracy: भारताशी अमेरिकेचे राजकीय संबंध अधिक दृढ होत आहेत, असेही व्हाईट हाऊसचे सल्लागार जॉन किर्बी म्हणाले. ...