Lok Sabha Election 2024 Result : देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल. Read More
महताब यांना बीजेडीकडून तिकीट नाकारल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर त्यांनी पक्षत्याग केला आणि भाजपची वाट धरली. काँग्रेसने या मतदारसंघातून सुरेश महापात्र यांना उमेदवारी दिली आहे. ...
२००९ पासून या मतदारसंघात तृणमूल काँग्रेसचे वर्चस्व आहे. मात्र, २००९ व २०१४ साली येथून जिंकून येणारे सुवेंदू अधिकारी व २०१९ मधील विजयी उमेदवार दिब्येंदू अधिकारी आता भाजपच्या गोटात आहेत. यंदा भाजपकडून येथे पूर्ण ताकद पणाला लावण्यात आली आहे. ...
पंजाबमध्ये लोकसभेच्या १३ जागांसाठी १ जून रोजी मतदान होत आहे. २०१९ च्या निवडणुकीत शिरोमणी अकाली दलासोबत असलेल्या भाजपने यावेळी मात्र स्वतंत्र निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. ...
Sharad Pawar News: गरज संपल्यावर भाजपाची जी भावना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत झाली आहे, तीच भावना राष्ट्रवादी आणि शिवसेनेबाबत असेल, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. ...
Eknath Shinde vs Uddhav Thackeray, Mumbai Lok Sabha Election 2024: "बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेसला जवळ करू नका सांगितले, पण आज ठाकरे गट काँग्रेसला अभिमानाने मतदान करत आहे" ...