Lok Sabha Election 2024 Result : देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल. Read More
...गावकऱ्यांचा असा विश्वास आहे की, राजकीय बदलाची त्यांची इच्छा होती ज्यामुळे त्यांना दुर्भाग्यपूर्ण घटनांना सामोरे जावे लागले आणि म्हणूनच त्यांनी यथास्थिती ठेवण्यास प्राधान्य दिले आहे. ...
इंडिया आघाडीने जातीय समीकरणे विचारात घेऊन उमेदवार निवडले आहेत. उत्तर प्रदेशात काॅंग्रेस आणि सपा एकत्र आले आहेत. त्यांनी अवध, पूर्वांचल आणि बुंदेलखंड या भागात साेशल इंजिनीअरिंगचा फाॅर्म्यूला वापरला आहे. ...