लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosPhasesKey ConstituenciesBig BattlesExit Poll
लोकसभा निवडणूक २०२४

lok sabha election 2024 Result Live Updates

Lok sabha election 2024, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.
Read More
आधीच मतदान झाल्यानंतरही मुळ मतदाराने ठाण्यात बजावला मतदानाचा हक्क! - Marathi News | Even after voting, the original voter exercised his right to vote in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आधीच मतदान झाल्यानंतरही मुळ मतदाराने ठाण्यात बजावला मतदानाचा हक्क!

पाचव्या टप्यात ठाणे लोकसभा मतदारसंघात आज मतदान झाले. ...

जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप - Marathi News | lok sabha election 2024 Former Chief Minister Uddhav Thackeray accused the Election Commission | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप

Uddhav Thackeray : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केंद्रीय निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले. ...

बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्... - Marathi News | Shahrukh Khan casts his vote with family in mumbai he arrived at voting booth in style | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...

एकदम स्टायलिश अंदाजात खान कुटुंबाने लावली हजेरी, त्याची झलक पाहण्यासाठी झाली गर्दी ...

"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप - Marathi News | Aditya Thackeray slams Election Commission over long queue for voting in Mumbai Lok Sabha Election 2024 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप

Aditya Thackeray vs Election Commission, Mumbai Lok Sabha Election 2024: मतदानाचा टक्का कमी होण्यासाठी मुद्दाम मतदान प्रक्रिया संथ केली जात असल्याचा आरोप ...

"ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे...", अभिनेत्री वैशाली भोसलेला मतदान करता न आल्यामुळे व्यक्त केला संताप - Marathi News | "It is a matter of great regret...", actress Vaishali Bhosale expressed her anger at not being able to vote | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे...", अभिनेत्री वैशाली भोसलेला मतदान करता न आल्यामुळे व्यक्त केला संताप

'सारं काही तिच्यासाठी' मालिकेत मंजूची भूमिका साकारणारी अभिनेत्री वैशाली राहुल भोसले (Vaishali Rahul Bhosale) हिला मतदार यादीत नाव नसल्यामुळे तिला मतदानाचे कर्तव्य बजावता आला नाही. याबद्दल सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिने संताप व्यक्त केला आहे. ...

लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा - Marathi News | Waikar evaded his arrest by contesting for Lok Sabha election Sensational claim of Gajanan Kirtikar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा

महायुतीसोबत असणाऱ्या गजानन कीर्तीकर यांनीच हे विधान केल्याने राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा रंगत आहे. ...

"आशिष शेलार यांनी लोकसभा निवडणुकीतून काढला पळ’’, मुंबईतील मतदानादरम्यान ठाकरे गटाचा टोला  - Marathi News | Maharashtra Lok Sabha Election 2024: "Ashish Shelar ran away from the Lok Sabha elections", the Thackeray group shouted during the polls in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''आशिष शेलार यांनी लोकसभा निवडणुकीतून काढला पळ’’, मतदानादरम्यान ठाकरे गटाचा टोला 

Maharashtra Lok Sabha Election 2024: मुंबईमध्ये महायुती विरुद्ध ठाकरे गट (Shiv Sena UBT) अशी मुख्य लढत असून, मुंबईत मतदान सुरू असतानाच ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी भाजपाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांना टोला लगावला आहे. ...

जिल्ह्यात ३ वाजेपर्यंत सरासरी ४३ टक्के मतदान; मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा - Marathi News | Average polling in the Nashik district till 3 pm was 43 percent; Queues of voters at polling stations | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यात ३ वाजेपर्यंत सरासरी ४३ टक्के मतदान; मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा

सकाळी ७ वाजता मतदान सुरू झाल्यापासून अनेक केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसत होते ...