Lok sabha election 2024 result, Latest Marathi News
Lok Sabha Election 2024 Result : NDA vs INDIA Live Updates: सात टप्पे, ४३ दिवस चाललेल्या १८ व्या लोकसभा निवडणुकांची मंगळवारी मतमोजणी होत आहे. या निवडणुकीत कोण विजयी होणार, कोणाला किती जागा मिळणार, कोण किंगमेकर ठरणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे. तसेच भाजपप्रणीत एनडीए आघाडी सलग तिसऱ्यांदा सत्तारूढ होणार की इंडिया आघाडीला बहुमत मिळणार, याबाबतच्या चर्चांना उत्तर मिळेल. Read More
Stock Market Live on Result Day: आज लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. यादरम्यान चालू आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी शेअर बाजाराचं कामकाज सुरू घसरणीसह सुरू झालं. यानंतर शेअर बाजार जोरदार आपटला. ...
Lok Sabha Election 2024 Highlights - उत्तरेकडील अनेक राज्यात काँग्रेस सुरुवातीच्या कलांमध्ये पुढे असल्याचं दिसून येत आहे. गेल्या निवडणुकीपेक्षा यंदा काँग्रेसला या राज्यांत चांगले यश मिळताना दिसून येत आहे. ...
चिंचवड आणि पिंपरी विधानसभा परिसरामध्ये खासदार श्रीरंग बारणे यांच्या विजयाचे पोस्टर लागले आहेत.... (Maval Lok Sabha Result 2024 Shrirang Barne Vs Sanjog Waghere Patil) ...
Loksabha Election Result 2024 : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली असून आतापर्यंत आलेल्या कलांमध्ये अनेक जागांवर एनडीए (NDA) आणि इंडिया आघाडी (INDIA) यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. तर काही राज्ये अशी आहेत ज्यांनी भाजपला टेन्शन दिलंय. पाहूया ...