पोलिसांनी गोवा बनावटीच्या दारुची अवैधरित्या वाहतूक करणाºया दोघांना चारचाकी गाडीसह ताब्यात घेतले. मंगळवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. यात दारू व कार असा ५ लाख ४१ हजार ९१२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संशयित आरोपींना बुधवारी न्यायालयात ह ...
प्रत्येक मतदार संघात एसएसटी व एफएसटी कार्यान्वीत करण्यात आली आहे. जिल्ह्यातील पोलिसांनी २७९ ठिकाणी अवैध दारू विक्री करणाऱ्या अड्डयांवर धाड घालून गुन्हे दाखल केले. त्या आरोपींकडून ४४ लाख ४१ हजार ४३७ रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ...
सिर्सी या ग्रामपंचायतअंतर्गत आठ गावे येतात. यातील नरोटी माल, नरोटी चक आणि गणेशपूर (२) या गावांमध्ये दारूविक्री बंद आहे. पण विहीरगाव, कुकडी, मोहटोला, गणेशपूर (१) व सिर्सी या गावांमध्ये दारूविक्री होत आहे. विशेष म्हणजे विहीरगावपासून काही अंतरावर असलेल् ...
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दिंडोरी भरारी पथकाने पिंपळगाव बसवंत येथील टोल नाक्यावर कारवाई करीत एका कारमधून तब्बल ५ लाख ६९ हजार ६६० रुपये किमतीचा अवैध मद्यसाठा हस्तगत केला आहे. याप्रकरणी दोघा संशयितांना अटक करून कार जप्त केली आहे. ...
महाराष्टÑ राज्यात प्रतिबंधित असलेला ८९ लाख ४२ हजार ४०० रुपये किमतीचा मद्यसाठा व ११ लाख रुपये किमतीचा ट्रक, ३ हजार रुपये किमतीचा भ्रमणध्वनी असा एक कोटी ४५ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्काच्या भरारी पथकाने जप्त केला. ...