गंगापूर गावाजवळील जलालपूर परिसरातील नेहरे वस्तीजवळील देवीदास नेहरे यांच्या मालकीचा बोकड बिबट्याने केलेल्या हल्ल्यात ठार झाला. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले ...
सिन्नर तालुक्यातील विंचूरदळवी येथील चद्रे वस्तीवर बुधवार मध्यरात्री बिबट्याने लोखंडी पत्र्याचे शेड तोडून वासरावर हल्ला करीत त्याला ठार केल्याची घटना घडली. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीने वातावरण निर्माण झाले आहे. ...
संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक गावठाण लगतच्या लोकवस्तीत गेल्या दोन दिवसापासून बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. शनिवारी मध्यरात्री उद्योजक भगवानराव इलग यांच्या राहत्या घरासमोरील नऊ फूट उंचीच्या संरक्षण भिंतीवरुन उडी मारीत बिबट्याने त्याचे पाळीव कुत्रे ...
या घटनेनंतर लगेच वन विभागाने देवडोंगरी परिसरात चार कॅमेरे लावले आहे. वासेरा हद्दीतील वासेरा जायमाळा मार्गालगत देवडोंगरी येथे ४० घरांच्या वस्ती आहे. किशोर शेंडे यांच्या घरी रात्री ११ वाजता बिबट्याने घुसून कुत्राला जखमी केले. घरात बिबट घुसल्याचे दिसताच ...