लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लातूर

लातूर, मराठी बातम्या

Latur, Latest Marathi News

बैल धुण्यासाठी गेलेला युवक तलावात बेपत्ता, उदगीरच्या अग्निशामक दलाकडून शोधकार्य सुरू - Marathi News | The youth who went to wash the bull went missing in the lake, search operation started by the fire brigade of Udgir | Latest latur News at Lokmat.com

लातुर :बैल धुण्यासाठी गेलेला युवक तलावात बेपत्ता, उदगीरच्या अग्निशामक दलाकडून शोधकार्य सुरू

अग्निशामक दलाच्या पथकाकडून शोधकार्य सुरू असल्याचे वाढवणा पोलिसांनी सांगितले. ...

लातुरात कोचिंग क्लासेसला जाणाऱ्या मुलींच्या मोपेडला बसची धडक; एकीचा मृत्यू, एक जखमी - Marathi News | Students die after being crushed under a bus in Latur, incident on Barshi Road | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातुरात कोचिंग क्लासेसला जाणाऱ्या मुलींच्या मोपेडला बसची धडक; एकीचा मृत्यू, एक जखमी

बार्शी रोडवरील घटना; या अपघातात मोपेड अन्य एक मुलगी गंभीर जखमी झाली आहे ...

आयुष्मान भव मोहीम! अधिकारी अन् नागरिकांनी घेतली अवयवदानाची शपथ - Marathi News | Ayushman Bhava Campaign! Officials and citizens took oath of organ donation | Latest latur News at Lokmat.com

लातुर :आयुष्मान भव मोहीम! अधिकारी अन् नागरिकांनी घेतली अवयवदानाची शपथ

यावेळी आयुष्मान कार्ड, आभा कार्ड, अवयवदान, क्षयरोग निदान, असंसर्गिक आजाराबद्दल विविध जाणीव जागृती स्टॉल व तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ...

अडीच महिने उलटले; शेतकऱ्यांना विहीर अधिग्रहणाचे पैसे मिळेनात! - Marathi News | Two and a half months passed; Well acquisition money will not be received by farmer | Latest latur News at Lokmat.com

लातुर :अडीच महिने उलटले; शेतकऱ्यांना विहीर अधिग्रहणाचे पैसे मिळेनात!

उन्हाळ्यात टंचाई निवारणासाठी १२८ गावांत अधिग्रहणे ...

मराठा आरक्षणासाठी निवाडा फाटा येथे रास्तारोको आंदोलन - Marathi News | Rastaroko protest at Niwada Phata for Maratha reservation | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मराठा आरक्षणासाठी निवाडा फाटा येथे रास्तारोको आंदोलन

छत्रपती संभाजीनगर-लातूर या महामार्गावरील निवाडा फाटा येथे मराठा क्रांती माेर्चाचे आंदोलन ...

बैलपोळ्यावर लम्पीचे संकट; मिरवणुक, एका ठिकाणी पशुधन एकत्र करण्यास प्रशासनाची मनाई - Marathi News | Lumpy's Crisis on the Bailpolla Festival; Infected 785 livestock in Latur district! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :बैलपोळ्यावर लम्पीचे संकट; मिरवणुक, एका ठिकाणी पशुधन एकत्र करण्यास प्रशासनाची मनाई

पोळा घरगुती पद्धतीने साजरा करा : लातूर जिल्ह्यात ७८५ पशुधनाला लागण ! ...

जिल्हा परिषद शाळेच्या १५ विद्यार्थ्यांना खिचडीतून विषबाधा; उदगीर तालुक्यातील तोंडार शाळेतील घटना  - Marathi News | 15 students of Zilla Parishad school poisoned by khichdi Incident at Tondar School in Udgir Taluk | Latest latur News at Lokmat.com

लातुर :जिल्हा परिषद शाळेच्या १५ विद्यार्थ्यांना खिचडीतून विषबाधा; उदगीर तालुक्यातील तोंडार शाळेतील घटना 

उदगीर तालुक्यातील तोंडार जिल्हा परिषद शाळेत खिचडी खाल्ल्याने जवळपास १५ विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. ...

पळशी फाटा ते रेणापुर शहरापर्यंत सकल मराठा समाजाची दुचाकी रॅली - Marathi News | Bike rally of entire Maratha community from Palashi Phata to Renapur city | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पळशी फाटा ते रेणापुर शहरापर्यंत सकल मराठा समाजाची दुचाकी रॅली

लाठीचार्जचा निषेध : सकल मराठा समाज बांधवांचा सहभाग ...