शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोकण

कोकण हा प्रदेश भारताचा पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भूभागात असलेला भूमीचा पट्टा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे.

Read more

सिंधुदूर्ग : म्हैस निघाली खड्ड्यातून बाहेर -मालवण येथील घटना

सिंधुदूर्ग : वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे निगुडे गाव अंधारात

सांगली : शिराळा तालुक्यात वादळाच्या तडाख्याने लाखोंचे नुकसान-पंचनाम्यांबाबत उदासीनता-आंबे गळून पडले

सिंधुदूर्ग : जालियनवाला बाग हत्याकांडातील शहीद क्रांतिवीरांना श्रद्धांजली 

सिंधुदूर्ग : एलईडी मासेमारीचा धुमाकूळ : गोव्यातील नौका जेरबंद : मत्स्य विभागाची कारवाई

सिंधुदूर्ग : राम नामाच्या गजराने  परिसर दुमदुमला!-कणकवलीत रामजन्म उत्सव

सिंधुदूर्ग : कासरलमध्ये गव्याच्या हल्ल्यात युवक जखमी

सिंधुदूर्ग : पणदूरमध्ये अवैध गोवा बनावटीच्या दारूवर एलसीबीची कारवाई

रत्नागिरी : वैशाखात तापमान वाढणार-- कृषी विद्यापीठाचा इशारा

सिंधुदूर्ग : एलईडी मासेमारी पूर्ण थांबवा-- केंद्रीय गृहमंत्र्यांचे आदेश