शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोकण

कोकण हा प्रदेश भारताचा पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भूभागात असलेला भूमीचा पट्टा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे.

Read more

सिंधुदूर्ग : शॉर्टसर्किटने काजू कलमे जळाली लाखो रुपयांचे नुकसान : निरवडे-माळकरवाडी माळावरील घटना

रत्नागिरी : राज्य परिवहन महामंडळ :- अनधिकृत पार्सल वाहतूक केल्यास होणार कारवाई

रत्नागिरी : बोरिवली वसईमार्गे बांद्रा - मंगळुरू रेल्वेसेवा सुरू

सिंधुदूर्ग : कणकवलीत लॉज, दुकानांची तपासणी-पोलीस पथकाची कारवाई

सिंधुदूर्ग : पुणे-झाराप वीस डब्यांची  रेल्वे आजपासून धावणार...चाकरमान्यांना होणार फायदा...

सिंधुदूर्ग : नाधवडे विद्यालयात चोरट्यांचा डल्ला -छपराची कौले काढून केला प्रवेश

सिंधुदूर्ग : अवैध पर्ससीन, एलईडी मासेमारी बंद व्हावी--पारंपरिक  मच्छिमार

सिंधुदूर्ग : जनतेची सेवा हाच खरा धर्म ! परशुराम उपरकर-कणकवलीत सत्कार सोहळा

सिंधुदूर्ग : प्रश्न न सोडविणाऱ्या लोकप्रतिनिधींना जाब विचारावा !--परशुराम उपरकर

सिंधुदूर्ग : उन्हाळी हंगामासाठी एसटीच्या १२ जादा बसेस- प्रकाश रसाळ