शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोकण

कोकण हा प्रदेश भारताचा पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भूभागात असलेला भूमीचा पट्टा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे.

Read more

पुणे : आदिवासी भागात पावसाळ्यातील अतिवृष्टीपासून संरक्षण होण्यासाठी घरांची डागडुजी

महाराष्ट्र : Coronavirus: सावंतवाडी पोलिस निरीक्षक अॅक्शन मोडमध्ये; हॉटस्पॉट बनल्याने सर्वच यंत्रणा अलर्टवर

मुंबई : Tauktae Cyclone: तौक्ते चक्रीवादळग्रस्तांना मिळणार वाढीव दराने मदत, मंत्रिमंडळाचा निर्णय; केंद्र सरकारच्या दरापेक्षा अधिक दर

सिंधुदूर्ग : Konkan Politics : शिवसेनेकडून अपेक्षाच उरल्या नाहीत : निलेश राणेंची टीका

महाराष्ट्र : Tauktae Cyclone: “तौक्ते चक्रीवादळात झालेल्या नुकसानीसंदर्भात संजय राऊत यांचा अभ्यास कमी पडला”

पुणे : सोमवारी सकाळी होणार चक्रीवादळ अधिक सक्रीय! मध्य महाराष्ट्र, कोकणात पावसाची शक्यता

महाराष्ट्र : Tauktae Cyclone: “आज बाळासाहेब असते, तर कोकणाची दुर्दशा पाहून त्यांना काय वाटले असते?”; भाजपचा सवाल

महाराष्ट्र : Tauktae Cyclone : “फडणवीस यांनी केंद्राकडून अधिक मदत मिळण्यासाठी आग्रह धरला पाहिजे, ही त्यांची जबाबदारी”

राजकारण : Tauktae Cyclone: यालाच म्हणतात लिपस्टिक दौरा, कोकण सब हिसाब करेगा, याद रखना शिवसेना’’

पुणे : मोदींनी फक्त गुजरात ला मदत केली हा दावा खोटा : चंद्रकांत पाटील