इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वातील पहिल्याच सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्सवर विजय मिळवला. पण, या सामन्यात कॅमेरामनच्या कॅमेरात कैद झालेल्या मिस्ट्री गर्लची चर्चा रंगली. ...
कोलकाता नाईट रायडर्सने इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वात विजयाने सुरुवात केली. चेन्नई सुपर किंग्सने विजयासाठी ठेवलेले १३२ धावांचे लक्ष्य KKR ने ६ विकेट्स व ९ चेंडू राखून सहज पार केले. ...
IPL 2022 T20 Match CSK vs KKR Live Updates : चेन्नईने ५ बाद १३१ धावा केल्या. धोनी ३८ चेंडूंत ७ चौकार व १ षटकारासह ५० धावांवर नाबाद राहिला, तर जडेजाने २६ धावा केल्या. ...
१७व्या षटकापर्यंत ५ बाद ८४ धावा असलेल्या CSKने अखेरच्या तीन षटकांत खोऱ्याने धावा चोपल्या. २५ चेंडूंत १५ धावांवर खेळणाऱ्या धोनीने त्या तीन षटकांत दमदार खेळ केला आणि संघाला ५ बाद १३१ धावांपर्यंत मजल मारून दिली ...
IPL 2022 T20 Match CSK vs KKR Live Updates : कोलकाता नाईट रायडर्सने ( Kolkata Knigth Riders) आयपीएल २०२२च्या पहिल्याच सामन्यात घेतलेल्या मेहनतीवर चेन्नई सुपर किंग्सचा ( Chennai Super Kings) माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) पाणी फिरवले. ...