सातव्या कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांतर्गत यंदा ज्येष्ठ छायालेखक गोविंद निहलानी यांना कलामहर्षि बाबुराव पेंटर स्मृती पुरस्कार व चित्रपट संकलक अभिजीत देशपांडे यांना चित्रमहर्षि आनंदराव पेंटर स्मृती पुरस्कार देण्यात येणार आहे. कलामहर्षि बाब ...
कोल्हापूर जिल्ह्यातील शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनी आपल्यापासून पहिल्यांदा हेल्मेट सक्तीची सुरुवात करावी. याचा विचार करून कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) अधिकारी व कर्मचारी मंगळवारपासून कार्यालयात हेल्मेट घालून येतील, अ ...
‘फुलांची उधळण, ढोल-ताशा’अशा उत्साही वातावरणात चार दीक्षार्थींचे समस्त जैन बांधवांतर्फे सोमवारी येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज टर्मिनस येथे शानदार स्वागत करण्यात आले. यानंतर रेल्वेस्थानकावरून चारचाकी, दुचाकी रॅली काढण्यात आली. शहरातील विविध भागात ह ...
सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील ३७ साखर कारखान्यांनी या हंगामातील शेतकऱ्यांचे १२३६ कोटी रूपये थकवले आहेत. यामध्ये जुन्या २९ कोटी रूपयांचाही समावेश आहे. ही थकित रक्कम आणि न दिलेल्या रकमेवरील व्याज मिळाल्याशिवाय पुणे येथील आंदोलन बंद केले जाणार नाही अ ...
राज्य सरकारच्या कांदा अनुदान योजनेत कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमधील ३९७७ शेतकरी पात्र ठरले आहेत. या शेतकऱ्यांनी नोव्हेंबर ते १५ डिसेंबर या काळात १ लाख २९ हजार ५१९ क्विंटल कांद्याची विक्री केली असून, त्यांचा २ कोटी ५९ लाख ३ हजार रुपयांच्या अनुद ...
लोकपाल व लोकायुक्त नियुक्तीचा कायदा होऊनही ५ वर्षांत सरकारने अंमलबजावणी केलेली नाही. त्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धी (जि. अहमदनगर) येथे उपोषण सुरू केले असून, सरकारकडे त्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे सरकारच्या निषेधार्थ भ् ...
साखरेच्या दरातील घसरण थांबण्याचे नाव घेत नाही, घाऊक बाजारात या आठवड्यात क्विंटलमागे ५० रुपयांनी घसरण झाली आहे. भाजीपाला मार्केटमध्ये विविध भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात असून, मेथी, पोकळा या पालेभाज्यांचा दर १0 रुपयाला तीन पेंढ्या झाला आहे. कोंथिबीर, ...