शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६

 Kolhapur Municipal Corporation Election Results 2026 कोल्हापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी यावर्षी ३१ प्रभाग असून सदस्य संख्या ९१ इतकी आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेसचे ३२, राष्ट्रवादीचे १२, भाजप-ताराराणी आघाडीचे ३३ इतके संख्याबळ होते. शिवसेनेच्या चार नगरसेवकांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला पाठिंबा दिला होता. त्यामुळे मंत्री सतेज पाटील, हसन मुश्रीफ यांची महापालिकेवर सत्ता राहिली. राज्यातील महाविकास आघाडीचा पहिला प्रयोग कोल्हापूर महानगरपालिकेत सन २०१५ मध्ये यशस्वी झाला.

Read more

कोल्हापूर : Kolhapur Municipal Election 2026: ‘करेक्ट’ कार्यक्रमावरून जुंपली, महायुती-काँग्रेस भिडली

कोल्हापूर : कोल्हापुरात काँग्रेस-शिंदेसेना एकत्र येणार ?; सतेज पाटील म्हणाले, बंददाराआडची चर्चा जाहीर कशी करू

कोल्हापूर : कोल्हापूरात काँग्रेस, शिंदे सेना एकत्र येण्याची शक्यता; सतेज पाटलांचे सूचक वक्तव्य

कोल्हापूर : Kolhapur Municipal Election Results 2026: कोल्हापुरात १७ जणांचा थोडक्यात हुकला गुलाल; चिकोडे, सरनाईक, डवरे, दीपा मगदूम यांचा ‘नोटा’ने केला घात

कोल्हापूर : Kolhapur Municipal Election Results 2026: काटाजोड लढतीत अजित पवार गटाच्या शहराध्यक्षाने मारली बाजी, काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव

कोल्हापूर : Kolhapur Municipal Election Results 2026: सदर बाजारमध्ये लाटकरच बाजीगर, विरोधकांचा केला सुपडासाफ

कोल्हापूर : Kolhapur Municipal Election Results 2026: भाजपच्या पल्लवी देसाई हताश होवून निघून गेल्या, नंतर मात्र हसल्या; केवळ १६ मतांनी विजयी झाल्या

कोल्हापूर : Kolhapur Municipal Election Results 2026: काँग्रेस सत्तेला हुकली; महायुती एकजुटीने जिंकली, निकालानंतरचे विश्लेषण..वाचा सविस्तर

कोल्हापूर : Kolhapur Municipal Election Results 2026: कोल्हापुरात महायुतीचा झेंडा, ३४ जागा जिंकणारा काँग्रेस सर्वांत मोठ पक्ष; सर्वांत तरुण नगरसेवक कोण..वाचा

कोल्हापूर : Kolhapur Municipal Election Results 2026: कोल्हापुरात उद्धवसेनेच्या कार्यालयावर दगडफेक-video