शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Municipal Election Results 2026: सदर बाजारमध्ये लाटकरच बाजीगर, विरोधकांचा केला सुपडासाफ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 16:16 IST

प्रभागात चारही जागांवर काँग्रेसने बाजी मारल्याने लाटकर यांचे वजन पुन्हा एकदा सिद्ध

कोल्हापूर : अत्यंत अटातटीच्या झालेल्या प्रभाग क्रमांक चारमध्ये स्थायी समितीचे माजी सभापती राजेश लाटकर यांनी भाजपच्या संजय निकम यांचा तब्बल ४ हजारांहून अधिक मतांनी पराभव करत सदर बाजार परिसरात आपणच बाजीगर असल्याचे दाखवून दिले आहे. विशेष म्हणजे या प्रभागात चारही जागांवर काँग्रेसने बाजी मारल्याने लाटकर यांचे वजन पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

सदर बाजारसह कोरगावकर हायस्कूल, हेगडे चौक विचारे माळ झोपडपट्टी, निंबाळकर माळ झोपडपट्टी, ताराबाई गार्डन, सासणे ग्राऊंड, कनाननगर या परिसराचा समावेश असलेल्या प्रभाग क्रमांक ४ मध्ये राजेश लाटकर विरुद्ध संजय निकम ही लढत रंगतदार बनली होती. उत्तरमधून विधानसभा लढवलेले लाटकर थेट महानगरपालिकेच्या मैदानात उतरल्याने त्यांना घेरण्यासाठी भाजपने माजी नगरसेवक संजय निकम यांना रिंगणात उतरवले होते. 

मात्र, महापालिकेच्या राजकारणाचा पूर्वानुभव असल्याने लाटकर यांनी निकम यांचा तब्बल ४ हजार ७० मतांनी पराभव केला. निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपने या प्रभागावर अधिक लक्ष केंद्रित केले होते. मात्र, त्यांचे हे प्रयत्न तोकडे पडल्याचे दिसून आले. लाटकर यांनी स्वत:बरोबर उर्वरित चारही उमेदवारांना गुलाल लावत काँग्रेसच्या खात्यात जागांची भर टाकली.

English
हिंदी सारांश
Web Title : Latkar Dominates Kolhapur Election, Sweeps Sadar Bazar; Opposition Vanquished

Web Summary : Rajesh Latkar of Congress decisively defeated BJP's Sanjay Nikam in Kolhapur's Ward 4 by over 4,000 votes. Congress secured all four seats in the ward, reaffirming Latkar's influence in the Sadar Bazar area, despite BJP's focused efforts.
टॅग्स :Kolhapur Municipal Corporation Electionकोल्हापूर महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६kolhapurकोल्हापूरMunicipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६congressकाँग्रेस