केईएम रुग्णालय FOLLOW Kem hospital, Latest Marathi News
मार्च २०२१ पर्यत डोस दिलेल्यांवर काही परिणाम होतो का, याचा अभ्यास केला जाणार असून, कुठल्याही स्वयंसेवकास त्रास अथवा दुष्परिणाम झाल्यास निरीक्षणात ठेवण्यात येईल, असे डॉ. देशमुख यांनी स्पष्ट केले. ...
केंद्र सरकारकडून मिळालेल्या संमतीनंतर आता केईएम रुग्णालय प्रशासनाने या लसीच्या चाचणीसाठी नोंदणी केलेल्या व्यक्तींची वैद्यकीय तपासणी सुरू केली आहे. ...
व्हिडीओमध्ये दिसत असलेल्या रेषा ही कृत्रिम श्वासोच्छवासाची लाइन आहे. ज्याचा कोणत्याही अर्थाने रुग्ण जिवंत आहे, असा अर्थ होत नाही. ...
पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटने तयार केलेल्या कोरोनावरील लसीचा प्रयोग लवकरच मुंबईतील रुग्णालयांत करण्यात येईल. ...
शास्त्रज्ञांच्या पथकांचे नेतृत्व चेन्नई येथील नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन ट्युयुबरक्यूलॉसिस (एनआयआरटी) ही संस्था करणार आहे. ...
अल्पवयीन गर्भवतीला गर्भपातास परवानगी ...
मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार, वडाळा येथे राहणाऱ्या कुटुंबातील १४ दिवसाच्या बाळाच्या घशात सेफ्टी पिन अडकली होती. ...
केईएम रुग्णालयातील प्रकार; क्रमांकाची अदलाबदल झाल्याचे उघड ...