शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काव्या मारन

Kaviya Maran SRH Owner काव्या मारनचा जन्म ६ ऑगस्ट १९९२ रोजी चेन्नईमध्ये झाला. ३२ वर्षीय काव्या मारन ही सन ग्रुप आणि आयपीएल फ्रँचायझी सनरायझर्स हैदराबादची मालक कलानिती मारन यांची मुलगी आहे. ती सनरायझर्स हैदराबाद आयपीएल टीमची मालक आणि सीईओ आहे. याशिवाय काव्याचे आजोबा एम करुणानिधी हे तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री होते. काव्याने चेन्नईच्या स्टेला मॅरिस कॉलेजमधून बीकॉम केले आहे, त्यानंतर तिने न्यूयॉर्क विद्यापीठातून एमबीएची पदवी घेतली आहे.

Read more

क्रिकेट : सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 

क्रिकेट : SRH च्या नव्या 'फॅन गर्ल' ला पाहून काव्य मारनला विसराल! कोण आहे ही मिस्ट्री गर्ल?

क्रिकेट : MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

क्रिकेट : RCB च्या अनपेक्षित विजयाने काव्या मारनला धक्का बसला; धावांचा डोंगर उभारणारा SRH हरला

क्रिकेट : SRH vs RCB Live : विराट कोहली फिदीफिदी हसला, काव्या मारनचा चेहरा पडला! पाहा नेमकं काय घडलं 

क्रिकेट : ४२ धावांत ५ विकेट्स! फॅफ ड्यू प्लेसिसची विकेट मिळताच काव्या मारन गोड नाचली, Video      

क्रिकेट : १७ चेंडूंत ८४ धावा! ट्रॅव्हिस हेडचे वादळी शतक पाहून विराट हतबल; काव्या मारन आनंदाने नाचू लागली

क्रिकेट : Kavya Maran च्या अनुपस्थितीत कॅमेरामनने फोकस हलवला, जाणून घ्या कोण आहे ही सुंदरा

क्रिकेट : Kavya Maran ची स्ट्रॅटजी! वनिंदू हसरंगाच्या जागी घेतला युवा प्रभावशाली गोलंदाज अन् पैसेही वाचवले

क्रिकेट : काव्या मारनला दाखवला ठेंगा! SRH च्या स्टार खेळाडूचा U Turn, देशासाठी खेळण्यास प्राधान्य