शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काव्या मारन

Kaviya Maran SRH Owner काव्या मारनचा जन्म ६ ऑगस्ट १९९२ रोजी चेन्नईमध्ये झाला. ३२ वर्षीय काव्या मारन ही सन ग्रुप आणि आयपीएल फ्रँचायझी सनरायझर्स हैदराबादची मालक कलानिती मारन यांची मुलगी आहे. ती सनरायझर्स हैदराबाद आयपीएल टीमची मालक आणि सीईओ आहे. याशिवाय काव्याचे आजोबा एम करुणानिधी हे तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री होते. काव्याने चेन्नईच्या स्टेला मॅरिस कॉलेजमधून बीकॉम केले आहे, त्यानंतर तिने न्यूयॉर्क विद्यापीठातून एमबीएची पदवी घेतली आहे.

Read more

क्रिकेट : IPL 2026 Trade Updates: शमीला भाव द्यायला दोन संघ तयार! काव्या मारन असा उचलू शकते फायदा

फिल्मी : 'सनरायजर्स हैदराबाद'ची मालकीण काव्या मारन 'या' लोकप्रिय संगीतकारासोबत दिसली, डेटिंग कन्फर्म!

क्रिकेट : मी कुठंही असो.. तो मला शोधतोच! 'त्या' चर्चेवर पहिल्यांदाच व्यक्त झाली काव्या मारन

क्रिकेट : दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)

क्रिकेट : SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक

क्रिकेट : MI विरुद्ध स्फोटक फलंदाजांनी टाकली नांगी; १२ वर्षांनी पुन्हा SRH संघावर ओढावली ही नामुष्की

क्रिकेट : IPL 2025 :काव्या मारनचा 'विक्रमी' डाव फसला! अर्धा हंगाम संपला; तरी या गड्यानं अर्धशतकाचा रकाना नाही भरला

क्रिकेट : IPL 2025 : ऑरेंज आर्मीच्या कॅप्टनसमोर दुहेरी चॅलेंज; ६ सामन्यात फक्त ४ विकेट्स

क्रिकेट : IPL 2025 SRH vs GT : स्फोटक फलंदाज ठरले 'फुसका बार'; काव्या मारनला आला राग (VIDEO)

क्रिकेट : IPL 2025 : गडगंज श्रीमंत तरुणीमुळे 'पिक्चर'मध्ये आलेला क्रिकेटच्या मैदानातील 'रायझिंग स्टार'