शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कतरिना कैफ

कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं.

Read more

फिल्मी : भर गर्दीत कतरिना कैफसोबत फॅन्सचं गैरवर्तन, व्हिडीओ व्हायरल

फिल्मी : कॅटरिना कैफसोबत चाहत्यांचे गैरवर्तन! व्हिडिओ झाला व्हायरल!!

फिल्मी : भाईजानच्या ‘भारत’मधून कॅटरिना कैफ ‘आऊट’! जाणून घ्या काय आहे कारण!!

फिल्मी : सलमान- अलविराने केल्या लाख मिनत्या, तेव्हा कुठे तयार झाली कॅटरिना कैफ!

फिल्मी : तर 'या' अभिनेत्यासोबत काम करायचे नाही कॅटरिना कैफला

फिल्मी : OMG!! कॅटरिना कैफचा ‘मलंग’ व्हिडिओ पाहून हे काय बोलून गेला अर्जुन कपूर?

मुंबई : ‘फितूर’मधील ‘कतरिना’ आता झाली 16 वर्षांची

फिल्मी : रणबीर-आलियाच्या रिलेशनशिपवर कतरिना कैफची प्रतिक्रिया?

फिल्मी : कतरीना कैफच्या या खास डान्सचा सोशल मीडियात धुमाकूळ, व्हिडीओ व्हायरल

फिल्मी : या आहेत बॉलिवूडमधील टॉप 10 श्रीमंत अभिनेत्री!