शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कतरिना कैफ

कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं.

Read more

फिल्मी : विकी कौशलनं केला पत्नी कतरिनाचा अपमान? नेटकरी भडकले, असं नेमकं काय म्हणाला अभिनेता

फिल्मी : १६ वर्षापूर्वी आलेला सिनेमा! दमदार स्टारकास्ट असून झाला फ्लॉप, अपयशामुळे फराह खानची झालेली 'अशी' अवस्था

फिल्मी : कतरिना कैफच्या 'शीला की जवानी' गाण्यावर थिरकली हॉलिवूड अभिनेत्री, डान्स व्हिडीओ पाहून चाहतेही भारावले

फिल्मी : कतरिना कैफ अन् विकीची मुलाच्या जन्मानंतरची पहिली होळी ठरली खास, शेअर केली खास झलक

फिल्मी : Video: आई झाल्यानंतर ३ महिन्यांनी कॅमेऱ्यासमोर आली कतरिना कैफ, चाहत्यांना बघताच दिली क्यूट स्माइल

फिल्मी : गरोदरपणाच्या काळात कतरिनाची अवस्था कशी होती? विकी कौशल म्हणाला- तिने ज्या हिंमतीने...

फिल्मी : खूपच गोड! आलिया भटने विकी अन् कतरिनाच्या लेकासाठी पाठवली प्रेमाची भेट, फोटो शेअर करत अभिनेत्री म्हणाली...

फिल्मी : ख्रिसमस पार्टीतील 'तो' प्रसंग अन् कतरिना-रणबीरचं झालं ब्रेकअप, काय घडलं होतं?

फिल्मी : विकी-कतरिनाने मुलाचं नाव ठेवताच 'धुरंधर'चा दिग्दर्शक झाला भावुक; म्हणाला आयुष्याचं वर्तुळ...

फिल्मी : विकी-कतरिनाच्या मुलाच्या नावाचं 'उरी' कनेक्शन आलं समोर; वाचून तुम्हीही थक्क व्हाल