शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कतरिना कैफ

कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं.

Read more

फिल्मी : बिग बी ते रणवीर, अभिषेकपर्यंत! पत्नींना अनोख्या नावाने हाक मारतात हे स्टार्स

फिल्मी : Merry Christmas Review: ख्रिसमस नाईटची रहस्यमय सफर, कसा आहे श्रीराम राघवन यांचा चित्रपट वाचा रिव्ह्यू

फिल्मी : शाहरूख ते दीपिका, सेलिब्रेटींच्या बॉडीगार्डचा पगार इतका की वाचून व्हाल थक्क!

फिल्मी : कतरिना कैफचा पुन्हा डीपफेक व्हिडिओ व्हायरल; हृतिक रोशनसोबत दिसली अभिनेत्री

फिल्मी : आलियाची नजर चुकवत रणबीरने कतरिनासोबत घेतला सेल्फी, Video पाहून नेटकऱ्यांना आलं हसू

फिल्मी : एका चित्रपटानं रातोरात पालटलं नशीब; 'या' अभिनेत्रीनं कतरिना, महेश अन् विजय सेतूपतीलाही सोडलं मागे!

फिल्मी : 'मेरी ख्रिसमस'वर भारी पडला साऊथचा 'हनुमान', कतरिना कैफला इतक्या कोटींनी टाकलं मागे

फिल्मी : सस्पेंस, थ्रील अन् विजय-कतरिनाची अनोखी जोडी, 'मेरी ख्रिसमस'बद्दल आकर्षित करणाऱ्या 5 गोष्टी

फिल्मी : नवरा असावा तर असा! कतरिना कैफनं पती विकी कौशलचं केलं कौतुक, म्हणाली - तो ४५ मिनिटांपर्यंत...

फिल्मी : 'हिंदी शिकत का नाही?' रिपोर्टरच्या प्रश्नावर संतापला विजय सेतुपती; म्हणाला, 'तुमचा प्रश्न चुकीचा..'