शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कतरिना कैफ

कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं.

Read more

फिल्मी : सस्पेंस, थ्रील अन् विजय-कतरिनाची अनोखी जोडी, 'मेरी ख्रिसमस'बद्दल आकर्षित करणाऱ्या 5 गोष्टी

फिल्मी : नवरा असावा तर असा! कतरिना कैफनं पती विकी कौशलचं केलं कौतुक, म्हणाली - तो ४५ मिनिटांपर्यंत...

फिल्मी : 'हिंदी शिकत का नाही?' रिपोर्टरच्या प्रश्नावर संतापला विजय सेतुपती; म्हणाला, 'तुमचा प्रश्न चुकीचा..'

फिल्मी : 'नजर तेरी तुफान' मध्ये कतरिना-विजय सेतुपतिचा लिपलॉक सीन, 'मेरी ख्रिसमस'ची उत्सुकता

फिल्मी : 'टिप टिप बरसा पानी'चं पाकिस्तानी व्हर्जन ऐकलं का? व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

फिल्मी : आलिया, दीपिका, किआरा ते कतरिना; आघाडीच्या अभिनेत्रींचे न्यू इयर Photos पाहिलेत का?

फिल्मी : 'मेरी ख्रिसमस'च्या सेटवर कतरिना विजयला 'या' नावाने मारायची हाक, अभिनेत्याचं वयही केलं सर्च

फिल्मी : कतरिना कैफ-विजय सेतुपतीचा चित्रपट 'मेरी ख्रिसमस'चं टायटल ट्रॅक रिलीज

फिल्मी : 'वेलकम'ला १६ वर्षे पूर्ण, चित्रपटात हे आहेत ५ आयकॉनिक सीन

सखी : World Saree Day: ऐश्वर्या की शिल्पा? बघा कोणत्या अभिनेत्रीने नेसली सगळ्यात महागडी साडी