लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कतरिना कैफ

कतरिना कैफ

Katrina kaif, Latest Marathi News

कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं.
Read More
"सुपरस्टार किंग कोहली प्रेमळ शेजारी", चाहत्याच्या प्रश्नावर कतरिना कैफची 'विराट' बॅटिंग - Marathi News | katrina kaif said indian cricketer virat kohli is lovely neighbour among world cup 2023 post goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सुपरस्टार किंग कोहली प्रेमळ शेजारी", चाहत्याच्या प्रश्नावर कतरिना कैफची 'विराट' बॅटिंग

कतरिनाने नुकतंच तिच्या इन्स्टाग्रामवर askme सेशन घेतलं होतं. या सेशनमध्ये कतरिनाला एका चाहत्याने भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहलीबाबत प्रश्न विचारला. ...

एकाच घरात राहून एकमेकांना भेटत नाही विकी-कतरिना, कारण आलं समोर - Marathi News | Living in the same house, Vicky-Katrina do not meet each other, the reason came to light | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एकाच घरात राहून एकमेकांना भेटत नाही विकी-कतरिना, कारण आलं समोर

Katrina Kaif-Vicky Kaushal : सध्या कतरिना कैफ आणि विकी कौशल आपापल्या चित्रपटांमध्ये व्यग्र आहेत. अलीकडेच कतरिनाने सांगितले की, हल्ली त्या दोघांना एकमेकांना भेटायलाही वेळ मिळत नाही. ...

पुन्हा एकदा कतरिना कैफ-विजय सेतुपतीचा चित्रपट 'मेरी ख्रिसमस'ची रिलीज डेट ढकलली पुढे, कारण आलं समोर - Marathi News | Once again the release date of Katrina Kaif-Vijay Sethupathi's film 'Merry Christmas' has been pushed forward, as a reason has come to light. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पुन्हा एकदा कतरिना कैफ-विजय सेतुपतीचा चित्रपट 'मेरी ख्रिसमस'ची रिलीज डेट ढकलली पुढे, कारण आलं समोर

Merry Christmas Postponed : कतरिना कैफ आणि विजय सेतुपतीचा चित्रपट 'मेरी ख्रिसमस'च्या रिलीजची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. आता या चित्रपटाची रिलीज डेट पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. ...

कतरिना कैफकडे 'गुडन्यूज'? नव्या व्हिडीओमध्ये चाहत्यांना दिसला बेबी बंप! - Marathi News | Katrina Kaif Fans saw a baby bump in the new video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कतरिना कैफकडे 'गुडन्यूज'? नव्या व्हिडीओमध्ये चाहत्यांना दिसला बेबी बंप!

कतरिनाचा एक नवा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.  ...

दीपिकाने नाकारला 500 कोटींचा चित्रपट; 'तो' ठरला ब्लॉकबस्टर, 'या' अभिनेत्रीचं चमकलं नशीब - Marathi News | Deepika Padukone rejected 500 core film dhoom 3 become blockbuster katrina kaif hit after its release | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिकाने नाकारला 500 कोटींचा चित्रपट; 'तो' ठरला ब्लॉकबस्टर, 'या' अभिनेत्रीचं चमकलं नशीब

दीपिकाच्या एका नकारानंतर सलमान खानच्या हिरोईनचं नशीब चमकलं आणि ती काही काळातच अधिक लोकप्रिय झाली.  ...

कतरिना कैफचा १ लाखाचा चमचमता 'पिट्टन' वर्क असलेला लेहेंगा!! बघा एम्ब्रॉयडरीचा हा नेमका कोणता प्रकार - Marathi News | Katrina Kaif's lehenga worth rs 1 lakh is having pittan work, What is pittan work embroidary | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कतरिना कैफचा १ लाखाचा चमचमता 'पिट्टन' वर्क असलेला लेहेंगा!! बघा एम्ब्रॉयडरीचा हा नेमका कोणता प्रकार

Katrina Kaif's Lehenga Worth Rs 1 Lakh: दिवाळीच्या निमित्ताने अभिनेत्री कतरिना कैफ हिने शेअर केलेले तिचे पिवळ्या लेहेंग्यातील फोटो तुम्ही पाहिले का? ...

Tiger 3: ३०० कोटींचं बजेट असलेल्या 'टायगर ३'ची बंपर कमाई, तीन दिवसांत कमावले 'इतके' कोटी - Marathi News | tiger 3 salman khan katrina kaif movie box office collection day 3 details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Tiger 3: ३०० कोटींचं बजेट असलेल्या 'टायगर ३'ची बंपर कमाई, तीन दिवसांत कमावले 'इतके' कोटी

१२ नोव्हेंबरला प्रदर्शित झालेल्या 'टायगर ३'ने तीनच दिवसांत बंपर कमाई केली आहे. ...

Tiger 3 : सलमानचा 'टायगर ३' पाहून भारावली सचिनची लेक, सारा तेंडुलकरचं ट्वीट, म्हणाली, "हा चित्रपट..." - Marathi News | tiger 3 sara tendulkar watched salman khan katrina kaif movie said sure shot blockbuster | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Tiger 3 : सलमानचा 'टायगर ३' पाहून भारावली सचिनची लेक, सारा तेंडुलकरचं ट्वीट, म्हणाली, "हा चित्रपट..."

भाईजानचा हा चित्रपट पाहिल्यानंतर सारा भारावून गेली आहे. तिने 'टायगर ३'साठी खास पोस्ट लिहिली आहे. ...