या 1637 जणांपैकी 1466 जणांवर देशातील वेगवेगळ्या रुग्णांलयांत उपचार सरू आहे. तर 132 लोक बरे होऊन घरी गेले आहेत. तर 38 जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक व्यक्ती पळून गेला आहे. ...
राज्यातील दूध डेअरीने देखील दूध उत्पादकांकडून दूध खरेदी करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे दूध उत्पादकांसमोर संकट उभे राहिले आहे. त्यातच हॉटेल बंद असल्यामुळे दूध पडून आहे. तर दुसऱ्या राज्यात पाठविण्यात येणारे अडीच लाख लिटर दुधही पडून आहे. ...
कर्नाटकात शिक्षण घेत असलेल्या महाराष्ट्रातील सुमारे ३५ विद्यार्थ्यांना कोरोनामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. त्या ट्विटची माहिती मिळताच नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी तत्काळ सूत्रे हलवून सबंधित विद्यार्थ्यांना कर्नाटकात मदत पोहोचव ...