कर्नाटक राज्य आरोग्य आणि कुटुंबकल्याण खात्यातर्फे जाहीर करण्यात आलेल्या कोरोना प्रसिद्धी पत्रकानुसार राज्यात नव्याने २१६ कोरोनाबाधितांची भर पडल्यामुळे शनिवार राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या एकूण १९५९ इतकी झाली आहे. ...
कर्नाटक राज्यात नवीन 63 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढले असून एकूण आकडा 1458 वर पोहोचला आहे. बेळगावात बुधवारी एकही रुग्ण वाढला नाही, हे दिलासादायक असून याशिवाय दोघेजण कोरोना मुक्त झाले आहेत. ...
एक नेक काम रह गया था, शायद वो हमारे नसीब मे था... सध्या रमजान महिना सुरू आहे. या महिन्यात हेच पवित्र काम आमच्या हातून व्हायचे असावे. असिफ सैय्यद यांचे कोणीही नातेवाईक नसताना त्यांच्या मृतदेहावर क-हाडात दफनविधी करावा लागला. ‘एक नेक काम रह गया था, शायद ...
कर्नाटकातील शेवटचा अंडरवर्ल्ड डॉन नेत्ताला मुथप्पा राय यांचे शुक्रवारी (म्हणजे 15 मे 2020) निधन झाले. तो काही दिवसांपासून रुग्णालयात दाखल होता आणि कर्करोगावर त्याच्यावर उपचार सुरु होते. लोक नेत्ताला मुथप्पा रायला प्रेमळपणे मुथप्पा रॉय किंवा अप्पा किं ...
बेळगावात आणखी दोघे जण कोरोना बाधित रुग्ण आढळले असून एकूण पोजिटिव्ह रुग्णांची संख्या 110 वर पोहोचली आहे तर कर्नाटक राज्यात सकाळच्या बुलेटिन मध्ये 84 नवीन रुग्ण सापडले आहेत.राज्यातील एकूण रुग्णांची संख्या 1231 झाली असून एकूण 84 पैकी 57 रुग्ण मुंबई महार ...
बेळगाव जिल्ह्यात आज सलग दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत नव्याने एकही कोरोना बाधित रुग्ण आढळून आलेला नाही. यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या 108 इतकी स्थिर आहे. ...