लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कर्नाटक

कर्नाटक, मराठी बातम्या

Karnatak, Latest Marathi News

"शिंदे-फडणवीस सरकार बोम्मईंच्या दबावापुढे का झुकतंय?", राष्ट्रवादीचा रोखठोक सवाल - Marathi News | Karnataka Maharashtra Border Disputes Eknath Shinde Devendra Fadnavis Government slammed by Sharad Pawar led NCP Clyde Crasto | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शिंदे-फडणवीस सरकार बोम्मईंच्या दबावापुढे का झुकतंय?", राष्ट्रवादीचा सवाल

कर्नाटक-महाराष्ट्र सीमा वादावरून केलं राज्य सरकारला लक्ष्य ...

"बेळगावात येण्याचं धाडस कराल तर.…’’ कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा महाराष्ट्राच्या मंत्र्यांना इशारा  - Marathi News | "If you dare to come to Belgaum..." Chief Minister of Karnataka warned the ministers of Maharashtra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :''बेळगावात येण्याचं धाडस कराल तर.…’’ कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा महाराष्ट्राच्या मंत्र्यांना इशारा 

Maharashtra Karnataka Border Dispute : बेळगाव दौऱ्यावर जाण्याचं नियोजन करत असलेल्या महाराष्ट्र सरकारमधील मंत्र्यांना कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी इशारा दिला आहे. ...

सीमावादाबाबत देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान म्हणाले, ‘’याबाबतचा अंतिम निर्णय…’’ - Marathi News | Devendra Phandavis's big statement about borderism said, "The final decision on this..." | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सीमावादाबाबत देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान म्हणाले, ‘’याबाबतचा अंतिम निर्णय…’’

Maharashtra Karnataka Border Dispute: गेल्या काही दिवसांत सीमाभागात घडलेल्या काही घडामोडी आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या प्रक्षोभक विधानांमुळे महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील सीमावादा पुन्हा एकदा पेटला आहे ...

... तर भाजपवाल्यांनी बेळगावात घुसून बोम्मईचे थोबाड रंगवले असते, शिवसेनंचं 'अरे ला कारे' - Marathi News | ... If the Maharashtra BJP people would have entered Belgaum and ask to basavraj Bommai about sangli jat, Shiv Sena's attack on bjp 'Are La Kare' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... तर भाजपवाल्यांनी बेळगावात घुसून बोम्मईचे थोबाड रंगवले असते, शिवसेनंचं 'अरे ला कारे'

भाजपच्या आशीष शेलारांनी तोलून मापून सांगितले की, ''कर्नाटकने 'अरे' केल्यास 'कारे'ने उत्तर देऊ.'' भाजपचे हे ढोंग आहे. 'अरे' ला 'कारे' करण्याची हिंमत असती तर भाजपवाल्यांनी बेळगावात घुसून त्या बोम्मईंचे थोबाड रंगवले असते. ...

सीमाभागातील ८४५ गावांसाठी महाराष्ट्र सरकार पॅकेज देणार, मंत्री चंद्रकांत पाटलांनी दिली माहिती - Marathi News | Maharashtra government will give package for 845 villages in Karnataka, Minister Chandrakant Patal informed | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सीमाभागातील ८४५ गावांसाठी महाराष्ट्र सरकार पॅकेज देणार, मंत्री चंद्रकांत पाटलांनी दिली माहिती

संघर्ष टाळण्याचा आम्हा सर्वांचा प्रयत्न  ...

Karnataka Maharashtra, Eknath Shinde: बोम्मई बेताल बोलत असताना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे मौन का?- राष्ट्रवादीचा सवाल - Marathi News | Karnataka Maharashtra Disputes NCP Clyde Crasto asks why CM Eknath Shinde keeps quite over counterpart Basavaraj Bommai remarks | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बोम्मई बेताल बोलत असताना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे मौन का?- राष्ट्रवादीचा सवाल

"बोम्मईंना त्यांच्या अटींवर हुकूमशाही करण्याची परवानगी दिली जाऊ नये" ...

कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद: ..त्यापेक्षा नाकर्त्या राज्यकर्त्यांना हाकला, रघुनाथदादा पाटलांचे टीकास्त्र - Marathi News | Instead of leaving the state, the farmers called out the recalcitrant rulers, President of Farmers Association Raghunathdada Patal criticism | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद: ..त्यापेक्षा नाकर्त्या राज्यकर्त्यांना हाकला, रघुनाथदादा पाटलांचे टीकास्त्र

जनतेची लूट करून घरे भरण्याचा उद्योग सुरू आहे. याला कोणताच पक्ष अपवाद दिसत नाही. ...

जतसाठी मुख्यमंत्र्यांनी केलेली घोषणा दिशाभूल करणारी, भाजपच्या माजी आमदाराकडून शासनाला घरचा आहेर - Marathi News | The Chief Minister announcement for Jat is misleading says Former BJP MLA Vilasrao Jagtap | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जतसाठी मुख्यमंत्र्यांनी केलेली घोषणा दिशाभूल करणारी, भाजपच्या माजी आमदाराकडून शासनाला घरचा आहेर

जानेवारीत काम सुरू करू, असे दिलेले आश्वासन धादांत खोटे ...