लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कपिल शर्मा 

कपिल शर्मा , फोटो

Kapil sharma, Latest Marathi News

२००७ साली कॉमेडी रिअ‍ॅलिटी शो द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमधून कपिल शर्माने आपल्या करियरची सुरूवात केली. या शोचा विजेता झाला आणि तो घराघरात पोहोचला. त्यानंतर त्याने अनेक शोमध्ये काम केले. कॉमेडी सर्कस,उस्तादों के उस्ताद यांसारख्या शोमध्ये त्याला चांगलीच पसंती मिळाली. त्यानंतर कपिलने कधी मागे वळून पाहिले नाही. यानंतर त्याने स्वत:चा कपिल शर्मा शो प्रेक्षकांच्या भेटीस आणला.
Read More
"मुंबई पोलिसांसारखे कोणी नाही"; कॅनडात कॅफेवर झालेल्या हल्ल्यानंतर कपिल शर्माने मुंबईबद्दल व्यक्त केला अभिमान - Marathi News | Kapil Sharma spoke for the first time on the three firing incidents at a restaurant in Canada | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"मुंबई पोलिसांसारखे कोणी नाही"; कॅनडात कॅफेवर झालेल्या हल्ल्यानंतर कपिल शर्माने मुंबईबद्दल व्यक्त केला अभिमान

Kapil Sharma on Canada Cafe Shooting Incident: एका कार्यक्रमादरम्यान कपिल शर्माने गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असलेल्या कॅनडातील त्याच्या कॅफेवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेवर अखेर मौन सोडले. ...

कपिल शर्माचा 'फॅट टू फिट' प्रवास, वजन घटवण्यासाठी वापरलेला '२१-२१-२१' फॉर्म्युला नेमका काय? - Marathi News | Kapil Sharma Loss 11 Kg Weight In 63 Days Now Looking Fit Know his 21-21-21 Fitness Rule | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कपिल शर्माचा 'फॅट टू फिट' प्रवास, वजन घटवण्यासाठी वापरलेला '२१-२१-२१' फॉर्म्युला काय?

कपिल शर्मा ६३ दिवसांत फॅट टू फिट झाला. त्यानं तब्बल ११ किलो वजन कमी केलं. कपिल शर्मानं कोणता डाएट प्लॅन, वर्कआउट फॉलो केलं, असा प्रश्न साऱ्यांनाच पडला आहे. ...

जिममध्ये व्यायाम न करता कपिल शर्माने कमी केलं ११ किलो वजन? फॉलो केला २१-२१-२१ नियम - Marathi News | kapil sharma loss 11 kg in just 63 days diet plan and fitness secret inside | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :जिममध्ये व्यायाम न करता कपिल शर्माने कमी केलं ११ किलो वजन? फॉलो केला २१-२१-२१ नियम

कपिल शर्माने वजन कमी करण्यासाठी २१ - २१ -२१ नियम फॉलो केला. काय आहे यामागचं रहस्य? ...

ही प्रसिद्ध अभिनेत्री होणार अर्चना पूरण सिंगची सून; लेकाने कन्फर्म केलं रिलेशनशीप, दिसायला खूप सुंदर - Marathi News | Who is Archana Puran Singh daughter in law actress yogita bihani and aaryaman sethi | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :ही प्रसिद्ध अभिनेत्री होणार अर्चना पूरण सिंगची सून; लेकाने कन्फर्म केलं रिलेशनशीप, दिसायला खूप सुंदर

अर्चना पूरण सिंगच्या लेकाने रिलेशनशीपचा खुलासा केलाय. अर्चनाची होणारी सून सुद्धा एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. कोण आहे ती? ...

"इतकं टॉर्चर केलं की..."; कपिल शर्माचा शो सोडल्यावर उपासना सिंग यांनी पहिल्यांदाच सोडलं मौन - Marathi News | Upasana Singh breaks silence on leaving the kapil sharma comedy nights with kapil | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"इतकं टॉर्चर केलं की..."; कपिल शर्माचा शो सोडल्यावर उपासना सिंग यांनी पहिल्यांदाच सोडलं मौन

Upasana Singh : कपिल शर्माचा शो 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल'मध्ये पिंकी बुवाची भूमिका साकारून अभिनेत्री उपासना सिंगने प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं. ...

गौरी खानची अतीश्रीमंत मैत्रीण असलेली शालिनी पासी नक्की कोण? सोशल मीडियात ‘तिच्या’च लाइफस्टाइलची चर्चा - Marathi News | Who Is Shalini Passi? All You Need To Know About The New Star of ‘Fabulous Lives vs. Bollywood Wives’ Season 3 | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :गौरी खानची अतीश्रीमंत मैत्रीण असलेली शालिनी पासी नक्की कोण? सोशल मीडियात ‘तिच्या’च लाइफस्टाइलची चर्चा

Who Is Shalini Passi? All You Need To Know About The New Star of ‘Fabulous Lives vs. Bollywood Wives’ Season 3 : कपील शर्मा शोमधे तिची झलक आणि रिॲलिटी शोमधली भूमिका, सध्या तिचीच चर्चा आहे. ...

Sudha murty: सुधा मूर्तींनी एकाच वर्षात पाहिले ३६५ चित्रपट; सांगितले सर्वात प्रभावी २ अभिनेते - Marathi News | Sudha murty: Sudha Murthy watched 365 films in a single year; Said to be the most influential 2 actors, says in the kapil sharma show | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सुधा मूर्तींनी एकाच वर्षात पाहिले ३६५ चित्रपट; सांगितले सर्वात प्रभावी २ अभिनेते

इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्या पत्नी सुधा मूर्ती या सध्या भारतात असून वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावतात. या कार्यक्रमात त्यांनी पुण्यातील कॉलेज लाईफबद्दल सांगितलं. ...

Kapil Sharma : कपिल शर्माला शोमध्ये ‘हा’ शब्द वापरण्यास आहे मनाई; चॅनलने घातलीये बंदी...! - Marathi News | Kapil Sharma Reveals Channel Ban To Use Paagal Word In His show | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कपिल शर्माला शोमध्ये ‘हा’ शब्द वापरण्यास आहे मनाई; चॅनलने घातलीये बंदी...!

Kapil Sharma : चर्चा आहे ती कपिल शर्माच्या द कपिल शर्मा या शोची. होय, या शोबद्दल कपिलने एक मोठा खुलासा केला आहे. ...