शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कपिल शर्मा 

२००७ साली कॉमेडी रिअ‍ॅलिटी शो द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमधून कपिल शर्माने आपल्या करियरची सुरूवात केली. या शोचा विजेता झाला आणि तो घराघरात पोहोचला. त्यानंतर त्याने अनेक शोमध्ये काम केले. कॉमेडी सर्कस,उस्तादों के उस्ताद यांसारख्या शोमध्ये त्याला चांगलीच पसंती मिळाली. त्यानंतर कपिलने कधी मागे वळून पाहिले नाही. यानंतर त्याने स्वत:चा कपिल शर्मा शो प्रेक्षकांच्या भेटीस आणला.

Read more

फिल्मी : करियरची घसरलेली गाडी पुन्हा रूळावर आणण्यासाठी कपिल शर्मा देवीच्या चरणी लीन, होमहवन, पूजाअर्चा आणि यज्ञ करतानाचे फोटो व्हायरल

फिल्मी : आता आमच्यात कुठलेही गैरसमज नाहीत! कपिल शर्मा व सुनील ग्रोव्हरचे भांडण अखेर मिटले!!

फिल्मी : कपिल शर्माने ट्विटरवरून त्याच्या चाहत्यांना दिली ही गोड बातमी

फिल्मी : सुनील ग्रोव्हर आणि कपिल शर्मा दिसणार एकत्र?

फिल्मी : कपिल शर्माचे इंस्टाग्रामवर कमबॅक

फिल्मी : सुनील ग्रोव्हरकडे नाही वेळ! छोट्या पडद्यावरच्या चाहत्यांना सोसावी लागणार कळ!

फिल्मी : Confirmed ! पुन्हा एकदा कपिल शर्मा घेऊन येतोय ‘द कपिल शर्मा शो’!!

फिल्मी : टीव्ही शो नाही तर ‘हा’ चित्रपट घेऊन येतोय कपिल शर्मा!!

फिल्मी : फक्त आॅक्टोबरपर्यंतची प्रतीक्षा! कपिल शर्मा पुन्हा एकदा करणार दमदार ‘वापसी’!!

फिल्मी : ना घर का ना घाट का कपिल शर्माची अशी झाली अवस्था,नवीन फोटो Viral